“दिल्लीत मोदी शपथ घेत होते आणि जम्मूमध्ये दहशतवादी…”; संजय राऊतांची टीका

Jammu & Kashmir Terrorist Attack |

Jammu & Kashmir Terrorist Attack |  जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला करण्यात आला. यात 10 जण ठार झाले, तर 33 जण जखमी झाले. रियासी जिल्ह्यातील शिवखोडी येथे जात असताना बसवर बेछूट गोळीबार करत दहशतवाद्यांनी हल्‍ला केला. त्याचवेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या हल्ल्याची … Read more

काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्‍या बसवर दहशतवादी हल्‍ला; बस दरीत कोसळून ९ भाविकांचा मृत्‍यू, ३३ जण जखमी

जम्‍मू – जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशातील यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने नऊ जण ठार झाले, तर 33 जण जखमी झाले. रियासी जिल्ह्यातील शिवखोडी येथे जात असताना बसवर बेछूट गोळीबार करत दहशतवाद्यांनी हल्‍ला केला. त्याचवेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. रियासी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विशेष महाजन यांनी … Read more

Lok Sabha Election 2024 : मतमोजणीपूर्वी दहशतवादी हल्ल्याची योजना? आंतरराष्ट्रीय सीमेपासून हायवेपर्यंत कडक सुरक्षा

Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून दहशतवाद्यांची घुसखोरी आणि दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत असल्याची बातमी विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. या बातमीनंतर सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. हिरानगर सेक्टरमध्ये बीएसएफ, निमलष्करी दल, पोलीस आणि लष्कराने ठिकठिकाणी नाकाबंदी करून पाकिस्तानचा कोणताही कट उधळून लावण्याची भूमिका घेतली आहे. आंतरराष्ट्रीय सीमेपासून महामार्गापर्यंत … Read more

रशियामध्ये मोठा दहशतवादी हल्ला ; अंधाधुंद गोळीबार अन् स्फोटात ७० जणांचा मृत्यू, 150 जखमी; ISIS ने जबाबदारी स्वीकारली

Moscow Concert Hall Attack । रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. हल्ल्यात  70 जणांचा मृत्यू झाला आहे तर  १५० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री १२ अज्ञात हल्लेखोरांनी रशियाच्या मॉस्को प्रांतातील क्रॅस्नोगोर्स्क येथील क्रोकस सिटी हॉलमध्ये (कॉन्सर्ट हॉल) गोळीबार आणि स्फोट घडवून आणला. मॉस्कोमध्ये झालेल्या या भीषण हल्ल्याची … Read more

Terrorist Attack : दहशतवादी हल्ल्यात अमृतसरचे दोन युवक ठार

terrorist attack  –काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगचा आणखी एक प्रकार उघड झाला आहे. अमृतसर, पंजाब येथून श्रीनगरमध्ये आलेल्या दोन युवकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून मारल्याने राज्यात पुन्हा एकदा टार्गेट किलिंगचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अमृतपाल सिंग (३१, रा. अमृतसर) आणि रोहित (२७) अशी दोघांची नावे आहेत. बुधवारी संध्याकाळी श्रीनगर शहरातील शहीद गंज भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि … Read more

बलुचिस्तानमधील तुरुंगावर दहशतवाद्यांचा सशस्त्र हल्ला

नवी दिल्ली – बलुचिस्तानमधील माच तुरुंगावर आज दहशतवाद्यांनी सशस्त्र हल्ला केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी हा हल्ला परतवून लावला. या तुरुंगावर एकूण ३ हल्ले करण्यात आले होते. बलुचिस्तानमधील रहिवासी भागातील या तुरुंगावर दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री रॉकेट आणि अत्याधुनिक शस्त्रांच्या सहाय्याने हे हल्ले केले होते. किमान १५ रॉकेट डागली गेली होती, असे अधिकार्‍ यांनी सांगितले. पाकिस्तानचे लष्कर … Read more

Terrorist Attack : पोलिओ लसीकरण पथकावर बॉम्बहल्ला; ६ पोलीस ठार तर २२ जण जखमी

Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये पोलिओ लसीकरण पथकावर पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात लसीकरण पथकाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले ६ पोलीस ठार झाले आहेत. तर अन्य २२ जण जखमी झाले आहेत. तेहरिक ए तालिबान पाकिस्तान अर्थात टीटीपीने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या मामुंड … Read more

देशापेक्षा मोठे काहीही नाही – सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात ख्रिसमस निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी पुंछ येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे स्मरण करत त्यांना आदरांजली वाहीली. आपण आपले चार जवान गमावले आहेत. ख्रिसमसचा आनंद साजरा करताना आपल्याला त्यांचे विस्मरण होता कामा नये. जे जवान सीमेवर उभे आहेत त्यांनाही आपण विसरता कामा नये. … Read more

Jammu Kashmir Terrorist Attack: लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या 2 वाहनांवर दहशतवादी हल्ला, 3 जवान शहीद

Jammu Kashmir Terrorist Attack: दहशतवाद्यांनी गुरुवारी (21 डिसेंबर) जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या या गोळीबारात तीन जवान शहीद झाले आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजौरी-थानमंडी-सुरनकोट मार्गावरील सावनी भागात लष्कराच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. हे … Read more

दिल्ली पोलिसांनीच संसदेवरील हल्ल्याचे ‘दहशतवादी हल्ला’ असे वर्णन केले; के. सी. वेणुगोपाल यांचा दावा

नवी दिल्ली – संसदेवर झालेला हल्ला हा दहशतवादी हल्ला होता असे दिल्ली पोलिसांनीच संबोधित केले असून त्यांनीच याचे राजकारण सुरू केले आहे. विरोधी पक्षांनी याचे राजकारण केलेले नही असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. आज कॉंग्रेस मुख्‌यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताा ते म्हणाले की, अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली पोलिसांनीच आपल्या अहवालात … Read more