मालीच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला ; 15 जवान ठार

बामको, दि. 2 – मालीच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात पंधरा जवान ठार झाले आहेत. हा तळ मनेका भागात आहे. या आधी दोन जिहादी दहशतवाद्यांनी बार्किना फासोच्या सीमावर्ती भागात लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात चाळीस जण ठार झाले होते. त्यानंतर झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात अनेक सैनिक जखमी झाले असून … Read more

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ५ मजूरांचा मृत्यू

जम्मू-काश्मीर – जम्मू-काश्मीमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी रात्री हल्ला केला. या घटनेमध्ये बिगर काश्मिरी पाच मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंनतनाग येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. CRPF: Unidentified terrorists shot dead 5 labourers and injured 1. The injured was evacuated to district hospital Anantnang. All the labourers were … Read more

देशात दहशतवादी हल्ल्याचे सावट

दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदकडून हल्ला करण्याची धमकी महत्वाची रेल्वे स्थानके, मंदीरे दहशतवाद्यांच्या रडारवर नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरविषयी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तानबरोबरच दहशतवादी संघटनांचाही चांगलाच तांडव सुरू झाला आहे. दहशतवादी कारवाया करून देशात अशांतता पसरवण्याच्या तयारीत दहशतवादी असल्याचे वारंवार समोर येत आहे. त्यातच आता पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद यांनी एका पत्राद्वारे देशात मोठे हल्ले करणार असल्याची … Read more

देशात दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता

नौसेनेला हाय अलर्ट जारी नवी दिल्लीः देशात पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. लष्कर-ए-तय्यबाकडून हा हल्ला होण्याची माहिती समोर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नौसेनेला हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तामिळनाडूच्या समुद्री मार्गे दहशतवादी देशात घुसखोरी करण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे समुद्री क्षेत्रात हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. तसेच तपास … Read more

पुणे विमानतळावर कडेकोट सुरक्षाव्यवस्था

पुणे -जम्मू-काश्‍मीरमधील सद्य स्थिती तसेच स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. विमानतळावर ये-जा करणारे सर्व प्रवासी व कर्मचाऱ्यांचीही कसून तपासणी केली जात असल्याने प्रवाशांनी विमान उड्डाणापूर्वी किमान 3 तास अगोदर पोहचण्याचे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे. ब्युरो ऑफ सिव्हील ऍव्हिएशन सिक्‍युरिटीने (बीसीएएस) देशभरातील सर्व विमानतळांना “हाय अलर्ट’ दिला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी विमानतळावर … Read more

दहशतवाद्यांचा ‘समुद्री जिहाद’चा कट

नौदलाला हाय अलर्टचे आदेश नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच संतापला आहे. त्यातच आता पाकिस्तानातील दहशतवादी संघटना तेथील दहशतवाद्यांना भारतात हल्ल्यासाठी चिथावत असल्याची माहिती समोर येत आहे. आता पाकिस्तानातील दहशतवादी संघटना समुद्री जिहादचा कट आखत असल्याचे एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या सुत्रांच्या आधारे दिले आहे. यानंतर नौदलासाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला … Read more

का होत आहे ‘हा’ फोटो व्हायरल?

श्रीनगर – जम्मू-काश्मिरस्थित अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. यामधील शहीद इंस्पेक्टर अरशद खान यांच्या पार्थिवावर आज अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी  एसएसपी हसीब मुगल यांना अरशद यांच्या चार वर्षीय मुलाला कडेवर घेऊन रडू कोसळले. याप्रसंगीचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनंतनागचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अरशद खान दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू असताना … Read more

बुर्किना फासोत चर्चवर हल्ल्यात धर्मगुरुसह 6 जण ठार

ओआगादोगुवा (बुर्किना फासो) – बुर्किना फासोच्या उत्तरेकडील एका गावामध्ये एका चर्चवर झालेल्या हल्ल्यामध्ये धर्मगुरुसह एकूण 6 जण ठार झाले आहेत. हा हल्ला रविवारी सकाळी प्रार्थना संपल्यानंतर झाला. हल्ला झालेले सिल्गादजी हे गाव मालीच्या सीमेपासून अगदी जवळ आहे. मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी प्रथम हवेत गोळीबार केला आणि नंतर चर्चमधून बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यानंतर किमान … Read more

महाराष्ट्रासह ८ राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची निव्वळ अफवा 

बेंगळूरु – महाराष्ट्रासह ८ राज्यांमध्ये दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा देण्यात आला होता. यानंतर कर्नाटकच्या पोलिस महासंचालकांनी पत्र लिहून सर्व राज्यातील यंत्रणांना सतर्क राहण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, चौकशीवेळी हा निव्वळ अफवा असल्याचे समोर आले आहे. फोन करणारा ट्रक ड्रायव्हर असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ट्रक ड्रायव्हरचे नाव स्वामी नाथा पूरम असल्याचे कळते आहे. कर्नाटकच्या पोलिसांना … Read more

संघ नेत्यावर जम्मू काश्मीर मध्ये गोळीबार ; दहशतवाद्यांचा हॉस्पिटल मध्ये हल्ला

श्रीनगर – जम्मू-काश्मीर राज्यातील किश्तवार जिल्ह्यात आज दहशतवाद्यांनी एका हॉस्पिटल मध्ये हल्ला केला आहे. या हल्ल्यात मेडिकल असिस्टंट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य चंद्रकांत शर्मा हे गंभीर जखमी झाले आहेत. तर चंद्रकांत शर्मा यांचा बॉडीगार्ड या हल्ल्यात ठार झाला आहे. J&K: Medical Assistant Chandrakant Sharma working at district hospital in Kishtwar injured in an attack by terrorists, … Read more