पुणे : महापालिकेने वाढविल्या चाचण्या

डाॅ. भगवान पवार ; नागरिकांनी घाबरु जाऊ नये पुणे – कोविडच्या जे एन.वन या विषाणूची लागण झालेला रूग्ण राज्यात आढळल्याने महापालिकेकडून शहरातील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. साठी शहरातील रूग्णालयांना सूचना देण्यात आल्या असून संशयित रूग्णांच्या चाचण्या वाढविण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डाॅ. भगवान पवार यांनी दिली. तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेकडून मॉक … Read more

क्रिकेट कॉर्नर : सेकंड बेंचला खेळवा

भारत व वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून येथील पोर्ट ऑफ स्पेन त्रिनिदादला (Thursday 20 July; 07:30 PM IST) प्रारंभ होत आहे. पहिली कसोटी डावाने जिंकली असल्याने आता भारतीय संघ मालिकेत सुरक्षित आहे. त्यामुळे आता या कसोटीत संघात बदल करत सेकंड बेंचला संधी दिली गेली पाहिजे. संघासाठी आम्ही रोटेशन पॉलिसी राबवू, असे थाटात राहुल … Read more

कुंबळेला अश्‍विनच मागे टाकणार?

मुंबई – भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्‍विन याने कसोटीत 440 बळींचा पल्ला पार केला तेव्हा त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कसोटीपटू व वेगवान गोलंदाज डेल स्टेनला मागे टाकले. आता सर्वाधिक कसोटी बळी घेतलेल्या गोलंदाजांच्या यादीत त्याला आपल्याच देशाचा महान फिरकी गोलंदाज अनील कुंबळे याच्या कामगिरीला मागे टाकण्याची संधी पुढील काळात मिळणार आहे. कुंबळेच्या नावावर 619 … Read more

#INDvSA 1st Test | कर्णधार कोहलीला मोह भोवला

सेंच्युरीयन – यष्टीबाहेर जात असलेल्या चेंडूला बॅट लावण्याचा मोह कसोटी क्रिकेटमध्येच नव्हे तर सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये टाळायला हवा असे सांगितले जाते. यालाच क्रिकेटच्या परिभाषेत अव्हॉईड आऊट साईड ऑफ ऑफ स्टम्प रोमान्स व्हेन यु बॅट असे हेटाळणीने संबोधले जाते. हाच मोह भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला भोवल्याचे येथे सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी … Read more

रवींद्र जडेजा घेणार कसोटीतून निवृत्ती

मुंबई – मर्यादीत षटकांच्या सामन्यांची कारकीर्द लांबवण्यासाठी भारतीय संघाचा अष्टपैलु क्रिकेटपटू रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार असल्याची शक्‍यता बीसीसीआयच्या सुत्रांकडून व्यक्त केली जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने दुसऱ्या कसोटीतून माघार गेतली होती. जडेजा खरेतर टी-20 व एकदिवसीय सामन्यांचा स्पेशालीस्ट समजला जातो. मात्र, … Read more

आरेतील एकाही वृक्षाला धक्का न लागू देता मेट्रोच्या चाचण्या पूर्ण करा : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई  : दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाची मेट्रो मार्गिका कुलाबा ते सीप्झ साठीच्या मेट्रो रेल्वेची डब्यांची मरोळ मरोशी येथे चाचणी करण्यात येणार आहे. आरेतील राज्य शासनाने स्थगिती दिलेल्या त्या जागेच्या हद्दीबाहेरच ही चाचणी करण्यात येणार असून आरेतील एकाही वृक्षाला धक्का न लागू देता मेट्रोच्या चाचण्या पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे … Read more

न्यूझीलंडचा संघ सहा वर्षांनी इंग्लंडविरुद्ध खेळणार

लंडन – न्यूझीलंडचा संघ जवळपास सहा वर्षानंतर इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील हा पहिला सामना लॉर्डसवर खेळला जाईल. या मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला इंग्लंड संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दुखापतीमुळे इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्‍सने माघार घेतली आहे. हा कसोटी सामना जिंकल्यास इंग्लंडचा संघ न्यूझीलंडविरुद्ध 50 वा … Read more

बुमराहमध्ये कसोटीत 400 विकेट्‌स घेण्याची क्षमता

नवी दिल्ली  – भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा इतर सर्व गोलंदाजांपेक्षा वेगळा आहे. जर कसोटीत टिकून राहिल्यास 400पेक्षा अधिक विकेट्‌स घेण्याची त्याच्यात क्षमता आहे, असा विश्‍वास वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज कर्टली ऍम्ब्रोस यांनी व्यक्‍त केला आहे. वेस्ट इंडिजसह जगातील महान गोलंदाजांमध्ये ऍब्रोसचा समावेश आहे. एका यूट्यूब कार्यक्रमात बोलताना ऍम्ब्रोसने बुमराहची तोंड भरून प्रशंसा … Read more

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. संघाकडून ट्विट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मोहन भागवत यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. त्यांच्यामध्ये काही हलकी लक्षणं असल्याने त्यांना नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. RSS Sarsanghchalak Dr. Mohanji Bhagwat today tested Corona positive. He has normal … Read more

देवदत्त पड्डीकल करोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली – आयपीएल-2021चे पर्व तोंडावर आले असून करोनाच्या सावटाखाली बंद दाराआड आयपीएलचे सर्व सामने खेळवले जाणार आहेत. मात्र हंगामाची सुरुवात होण्यापूर्वीच मैदानावर कोविड-19 चे आगमन झाले आहे. नुकताच बंगळुरू संघाचा युवा शिलेदार देवदत्त पड्डीकल करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. करोनाच्या विळख्यात सापडल्यानंतर पड्डीकलला संघातील सर्व खेळाडूंपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. पड्डीकल बंगळुरू संघाचा सलामीवीर फलंदाज … Read more