दोन महिन्यांत “टीईटी’चे एकच प्रमाणपत्र तपासणीसाठी

बोगस प्रमाणपत्र आढळल्याने घेतला संस्थांनी धसका नोकरी वाचवणाऱ्या इतर शिक्षकांमध्ये कारवाईची भीती पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे गेल्या दोन महिन्यांत शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) केवळ एकच प्रमाणपत्र तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. बृन्मुंबई येथील चार शिक्षकांची प्रमाणपत्रे बोगस असल्याचे उघड झाल्यानंतर बहुसंख्य शाळांनी धसकाच घेतला आहे. सन 2013 पासून प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी … Read more

टीईटीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

नगर  – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 19 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. टीईटी परीक्षेसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. टीईटीच्या संकेतस्थळावर या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या परीक्षेचे नियम निश्‍चित केले … Read more

राज्यातील 2 हजार शिक्षक कचाट्यात

“टीईटी’ अनुत्तीर्ण असल्याने सेवा समाप्त करणार : शासनाचे पुन्हा एकदा आदेश पुणे – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्ती मिळवलेल्या पण शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण नसलेल्या सुमारे 2 हजार शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश शासनाने पुन्हा एकदा दिले आहेत. त्यानुसार कार्यवाहीचा अहवालही शासनाकडे सादर करावाच लागणार आहे. यामुळे शिक्षकांचे धाबे … Read more

ठरलं…पुढील “टीईटी’ जानेवारीत

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार आहे. निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर या परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक त्वरीत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वर्षातून दोन वेळा “टीईटी’ घेण्याबाबतची घोषणा शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र वर्षातून एकदाही परीक्षा घेण्याबाबत शासनाकडून मुदतीत परवानगी दिली जात नाही. यामुळे परीक्षा … Read more

900 शिक्षकांची “टीईटी’ प्रमाणपत्रे बोगस?

शाळांकडून शिक्षकांची “टीईटी’ची प्रमाणपत्रे जातात दडवली शिक्षणाधिकाऱ्यांचा शाळांवर वचक नसल्याचा परिणाम पुणे – राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सुमारे नऊशे शिक्षकांची शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) प्रमाणपत्रे बोगस असण्याची शक्‍यता आहे. शिक्षणाधिकाऱ्यांचा शाळांवर वचकच राहिला नसल्याने संबंधित शाळांकडून शिक्षकांची “टीईटी’ची प्रमाणपत्रे दडवूनच ठेवण्यात आलेली आहेत. यामुळे ही प्रमाणपत्रे तपासणीसाठी दाखलच होत नसल्याची बाबपुढे आली आहे. राज्यात … Read more

चार शिक्षकांची “टीईटी’ची प्रमाणपत्रे बोगस

डॉ. राजू गुरव पुणे  – शाळांमधील शिक्षकांची नोकरी कायम राहावी यासाठी मुंबई येथील चार शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झाल्याची बोगस प्रमाणपत्रेच तयार करण्याची शक्‍कल लढविली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे करण्यात आलेल्या प्रमाणपत्राच्या तपासणीद्वारे हे बोगस प्रमाणपत्रांचे प्रकरण उघडकीस आले आहे. गुरुजींचा हा अजब प्रताप धक्कादायकच म्हणावा लागणार आहे. आता या शिक्षकांवर शिक्षणाधिकाऱ्यांकडून … Read more