अकोला येथे उभारणार टेक्स्टाईल पार्क ! उदय सामंत यांनी दिली विधानपरिषदेत माहिती

नागपूर – पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी व सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने अकोला येथे टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. या संदर्भातील प्रश्न सदस्य अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना सामंत म्हणाले की, अकोला विकास … Read more

राज्यात टेक्‍सटाईल पार्क उभारणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी नुकतंच महाराष्ट्रात इलेक्‍ट्रॉनिक मॅन्युफॅक्‍चरिंग क्‍लस्टर (ईएमसी) येणार असल्याची घोषणा केली. यासोबतच नवीन वर्षांत महाराष्ट्राला केंद्र सरकार टेक्‍सटाईल पार्कदेखील देणार आहे. राज्यात टेक्‍सटाईल क्‍लस्टर तयार होणार आहे. याचे प्रपोजल अंतिम टप्प्यात सादर झाले आहे. बजेटपर्यंत याची घोषणा होऊ शकते, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. … Read more