“रक्षा खडसेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश म्हणजे फडणवीसांच्या कपटी राजकारणाला…” ; ठाकरे गटाची सडकून टीका

Thackeray group on Fadnavis। नरेंद्र मोदींनी काल इतिहास रचत तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात निवडूण आलेल्या बहुतांश राज्यातील खासदारांचा समावेश करण्यात आला. खास करून महाराष्ट्रातील सहा खासदारांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. यात रक्षा खडसे यांचाही समावेश आहे. यावरूनच ठाकरे गटाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करण्यात आलीय. ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या सामनामधून … Read more

ठाकरे गटातील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर; चंद्रकांत खैरेंनी दानवेंवर फोडले पराभवाचे खापर

छत्रपती संभाजीनगर  – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने छत्रपती संभाजीनगर लोकसभेतून पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली होती. तर त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी मोठे आव्हान उभे केले होते. ज्यामुळे या निवडणुकीत खैरेंचा पराभव झाला असून त्यांनी या पराभवाचे खापर त्यांच्याच पक्षातील सहकारी आणि विधान परिषदेचे विरोधी … Read more

काँग्रेस पुन्हा सज्ज ; आता विधानपरिषदेसाठी दंड थोपटले, कोकण पदवीधरसाठी उमेदवार जाहीर!

Legislative Assembly Elections 2024 ।

Legislative Assembly Elections 2024 ।  लोकसभा निवडणुकीने संपूर्ण देशातील राजकारण ढवळून काढले आहे.या निवडणुकीत काँग्रेसने चमकदार कामगिरी केली आहे. त्यातच महाराष्ट्रात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येतंय. त्यातच आता  लोकसभेचा शीण जात नाही तोपर्यंत आता राज्यात विधान परिषदेच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान विधान परिषदेवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस रंगली आहे. अशातच काँग्रेसनंही … Read more

Exit Polls | Thackeray Group : ‘हा फक्त पैशांचा कॉर्पोरेट खेळ’; एक्झिट पोलवरून ठाकरे गटाचे टीकास्त्र

Exit Polls | Thackeray Group – सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण होण्याआधीच टीव्ही वाहिन्यांनी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर केले आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाची शपथ घेतील हेसुद्धा सांगून टाकले. भाजपाला 350 जागा मिळाव्यात असे कोणते महान कर्तृत्व या लोकांनी गाजवले आहे? 2014 आणि 2019पेक्षा मोदींना लोक भरभरून मते देत आहेत आणि मोदी तिसऱ्यांदा … Read more

अखेर ‘इंडिया आघाडी’कडून पंतप्रधान कोण होणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, वाचा….

India Aghadi Government | Sanjay Raut | Narendra Modi। देशात सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर वृत्तवाहिन्यांचे एक्सिट पोल समोर आले. त्यात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यावरून सध्यादेशभरात आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. त्यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या एक्झिट पोलवर … Read more

“उद्धव ठाकरेंचा आता भगव्याशी संबंध राहिला नाही, तर त्यांचा संबंध…”; गोपिचंद पडळकरांची सडकून टीका

Padalkar on Uddhav Thackeray ।

Padalkar on Uddhav Thackeray । धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.  यावेळी बोलताना त्यांनी, “ठाकरे यांचा आता भगव्याशी संबंध राहिला नाही. त्यांचा संबंध आतां हिरव्याशी आहे, याचा पश्चाताप उद्धव ठाकरेंना आयुष्यभर नक्कीच होईल, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. …त्यांचा संबंध आतां हिरव्याशी  Padalkar … Read more

ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांना मारहाण

मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्या अयोध्या पौळ यांना पुन्हा एकदा मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. पौळ यांनी आपल्याला शिवसेनेच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी घरात शिरून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मुंबईतील लोकसभा निवडणुकीला अवघे 2 दिवस शिल्लक असताना ही घटना घडल्यामुळे येथील राजकारण चांगलेच तापले आहे. … Read more

‘अर्धी मुंबई बंद करून ठेवली, ही बादशाही…’; मोदींच्या रोड शोवरून ठाकरे गटाची टीका

Thackeray Group On Narendra Modi – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत राजकीय रोड शोसाठी येत असले तरी पंतप्रधानपदाचा लवाजमा घेऊन आले आणि त्यांच्या रोड शोच्या निमित्ताने अर्धी मुंबई पोलिसांनी बंद करून ठेवली. ही प्रचाराची बादशाही किंवा शहेनशाही पद्धत लोकशाही किंवा निवडणूक आचारसंहितेच्या कोणत्या कलमात बसते ते आपल्या महान निवडणूक आयोगाने एकदा स्पष्ट करावे. मुंबईचे रस्ते … Read more

आम्ही तुम्हाला अपात्र का करु नये?, रवींद्र वायकर यांना ठाकरे गटाची नोटीस

मुंबई  – शिवसेनेच्‍या ठाकरे गटाकडून महायुतीचे उमेदवार आणि शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना नोटीस पाठविण्‍यात आली आहे. ही नोटीस वकिल असिम सरोदे यांच्‍या वतीने बजाविण्‍यात आली आहे. यामुळे ऐन लोकसभा निवडणूकीच्‍या तोंडावर त्‍यांच्‍या अडचणी वाढण्‍याची शक्‍यता आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्‍या बंडखोरीनंतर रवींद्र वायकर हे ठाकरे गटात होते. पण महिनाभरापूर्वी त्‍यांनी ठाकरे गटातून … Read more

काश्मिरी पंडित आजही निर्वासित छावण्यांत का?; ठाकरे गटाचा मोदी सरकारला सवाल

मुंबई – गेल्या चार वर्षांत काश्मीरमध्ये सातत्याने जवानांवर आणि पोलिसांवर निर्घृण हल्ले सुरूच आहेत आणि शेकडो जवानांना त्यात हौतात्म्य पत्करावे लागले. सामान्य जनतेवरही हल्ले झाले. मुख्य म्हणजे शांतता नांदत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात, मग निर्वासित छावण्यांत आजही काश्मिरी पंडित का राहत आहेत? त्या पंडितांची घरवापसी का होऊ शकलेली … Read more