बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्रावरून वाद पेटला; ठाकरे गटाच्या आमदारांनी नाराजी

मुंबई : विधीमंडळातील बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्रावरून वाद पेटण्याची शक्यता आहे. तैलचित्रावरून ठाकरे गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तयार करण्यात आलेले तैलचित्र अजून चांगले बनवता आले असते, असे म्हणत ठाकरे गटाने तैलचित्रावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार सभापती, विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्रातले एक मोठे नाव आहे. … Read more