Thailand Open 2024 : सात्विक-चिरागचा विजयी धडाका कायम; थायलंड ओपनचे पटकावलं विजेतेपद…

Thailand Open 2024 : – भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरी जोडीने थायलंड ओपनमध्ये चमकदार कामगिरी करत चीनच्या लिऊ यी आणि चेन बो यांग यांचा पराभव करत थायलंड ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. अशा प्रकारे या स्टार भारतीय जोडीने यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीला बळ दिले. पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीला … Read more

Thailand Open 2024 : सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत…

Thailand Open 2024  (बँकाँक) – भारताच्या पुरुष दुहेरीतील अव्वल जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना थायलंड ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली. सात्विक-चिराग व्यतिरिक्त भारताचा युवा खेळाडू मैराबा लुवांग मैस्नाम देखील अंतिम-16 मध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला. सात्विक आणि चिरागने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात 69व्या क्रमांकाच्या शे … Read more

Thailand Open 2024 : सात्विक-चिराग जोडीचा विजयी प्रारंभ तर ‘या’ खेळाडूचं आव्हान संपुष्टात…

Thailand Open 2024 : – सात्विकसाईराज-रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय पुरुष दुहेरी जोडीने थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आश्वासक सुरुवात करताना आपल्या मोहिमेचा विजयी प्रारंभ केला. तर दुसरीकडे, एच.एस. प्रणॉयचे स्पर्धेतील पहिल्याच फेरीत पराभूत झाल्याने आव्हान संपुष्टात आले. सात्विक आणि चिराग या जोडीने पुरुष दुहेरी स्पर्धेत मलेशियाच्या नूर मोहम्मद अयुब अझरिन आणि टॅन वेई किओंग … Read more