अभिनेत्री अदा शर्मा झाली नाराज

Entertainment – अदा शर्मा ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर खास जागा केली. सुदीप्तो सेन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड बनवले. रिलीजनंतर अनेक राज्यांमध्ये बंदी आणि चित्रपटाच्या विरोधात निषेध असूनही, केरला स्टोरी आधीच बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्माने प्रेक्षकांच्या मनात खास जागा बनवली. अशात नुकतेच … Read more

अभिनेत्री अदा शर्मा अडकणार विवाहबंधनात ? ‘अदा का स्वयंवर’ व्हिडिओ होतोय व्हायरल

Adah Sharma – अभिनेत्री अदा शर्मा तिच्या ब्लॉकबस्टर हिट चित्रपट ‘द केरळ स्टोरी’साठी ओळखली जाते. ‘द केरळ स्टोरी’ हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा महिला-केंद्रित चित्रपट आहे. कमांडो फ्रँचायझीमधील अॅक्शन इमेजसाठी ओळखली जाणारी अदा पुढे आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये महिला सुपरहिरोची भूमिका साकारताना दिसणार आहे.     View this post on Instagram   A post shared by Adah … Read more

Bollywood: 2023मध्ये ना शाहरुख खान ना सनी देओल, या अभिनेत्रीने दिला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

Most Profitable Film Of 2023: 2023 साली शाहरुख खान आणि सनी देओलने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. शाहरुख खानच्या ‘पठान’ आणि नंतर ‘जवान’ने भरपूर कमाई केली. त्याच वेळी, सनी देओलचा ‘गदर 2’ देखील ऑल टाईम ब्लॉकबस्टर ठरला. दरम्यान, एका सौंदर्यवतीची भूमिका असलेला कमी बजेटचा चित्रपट यशस्वी ठरला आहे. अदा शर्माचा ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने … Read more

“काष्टा साडी, नथ आणि…”; अदा शर्माचा मराठमोळा लूक

मुंबई – अभिनेत्री अदा शर्माला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक करण्यात आले. मात्र अदा अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये तरबेज आहे. अदाला असंख्य मराठी गाणी आणि कविता तोंडपाठ आहेत. याशिवाय ती डान्सही उत्तम करते. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच तिने तिचा व्हिडिओ आणि फोटो … Read more

‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा रुग्णालयात दाखल; नेमकं काय आहे कारण?

मुंबई – ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री अदा शर्मा रुग्णालयात दाखल झाली आहे. मंगळवारी अचानक तिची तब्येत खालवल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. या वृत्तानंतर चाहत्यांनीही तिच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे. समोर आलेल्या माहिती नुसार, अदा शर्माला फूड अॅलर्जी झाली आहे. तिला डायरियाचा त्रास होत असल्याने तिची प्रकृती खालावली … Read more

‘द केरळ स्टोरीच्या यशानंतर सुदीप्तो सेन यांनी केली आगामी चित्रपटाची घोषणा ! ‘या’ गंभीर विषयावर करणार भाष्य

मुंबई – सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला एक महिन्याहून अधिक कालावधी होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. खऱ्या आयुष्याशी संबंधित या चित्रपटाची कथा अनेकांना आवडली आहे.म्हणूनच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 238 कोटींहून अधिक कमाई केली. त्यामुळे आता दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा पुढील चित्रपट कोणता असणार याची चर्चा सुरु झाली होती. … Read more

भाजप खासदाराने ‘द केरळ स्टोरी’ दाखवली; तरी मुलगी मुस्लीम प्रियकरासोबत गेली पळून

भोपाल –  ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट दाखवण्यासाठी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सिनेमागृहात एका 19 वर्षीय तरुणीला नेले होते. तिचे मतपरिवर्तन करण्यासाठी त्या मुलीला हा चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जाण्यात आले होते. मात्र लग्नाच्या काही दिवस आधीच ही मुलगी प्रियकर युसूफसोबत पळून गेली आहे. त्यामुळे आता साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर टीका केली … Read more

‘केरळ स्टोरी’ संदर्भात अपप्रचार करणाऱ्यांचे दावे खोडून काढले; निर्मात्याने खुलासा करत वेधले लक्ष !

मुंबई – काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या केरळ स्टोरी या चित्रपटावरून बराच गदारोळ माजला होता. तो अद्याप शांत झालेला नाही. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता सोशल मीडियावर जे काही नवे मुद्दे उपस्थित केले गेले आहेत त्यावर खुलासा केला आहे. त्यांनी आपली बाजू मांडली असून चित्रपटाच्या संदर्भात नव्याने केले गेलेले दावे फेटाळून लावले आहेत. हे करतानाच त्यांनी यूट्यूब … Read more

‘चांगले अभिनेते पण त्यांची नियत खराब…’; ‘त्या’ एका व्यक्तव्यावरून नसीरुद्दीन शाहांवर मनोज तिवारी भडकले

मुंबई – अभिनेता नसीरुद्दीन शाह हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहे. नसीरुद्दीन शाह यांच्या अभिनयाचे लोकांना वेड लावले आहे. नसीरुद्दीनला आव्हानात्मक भूमिका करायला आवडतात. अलीकडेच त्यांची ‘ताज: रेन ऑफ रिव्हेंज’ ही वेब सिरीज रिलीज झाली आहे. ज्यामध्ये त्यांच्या अभिनयाचे कौतुक देखील झाले. मात्र, असे असले तरी नसिरुद्दीन … Read more

कथा अजून संपलेली नाही.! ‘द केरळ स्टोरी 2’ बद्दल निर्मात्यांनी दिली मोठी हिंट, वाचा काय म्हणाले….

मुंबई – सुदीप्तो सेन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून देशभरात वाद सुरू झाला होता. अजूनही चित्रपटाबाबत सोशल मीडियावर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाईचा आकडा पार केला असून, जवळपास 225 कोटी रुपयांच्या घरात हा चित्रपट पोहोचला आहे. गेल्या महिन्याभरापासून सगळीकडे याच चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच आतापर्यंत … Read more