PUNE: प्रदूषणामुळे शहरी मुलांमध्ये वाढतेय दम्याचे प्रमाण

पुणे –  जगातील अनेक शहरे हवा प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहेत. यामुळे शहरी मुलांमध्ये दम्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. भविष्‌यात हवेची गुणवत्ता सुधारली नाही, तर मुलांमध्ये दम्याचे प्रमाण वाढू शकते, असा इशारा द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ मॅगझिनद्वारे देण्यात आला आहे. हवेतील धूर आणि धुळीचे सूक्ष्म कण हे मुलांसाठी धोकादायक ठरत आहेत. प्रामुख्याने विकसनशिल शहरी भागात राहणाऱ्या … Read more