The Vaccine War : ‘द व्हॅक्सिन वॉर’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, कमाईची आकडेवारी निराशाजनक !

The Vaccine War – दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला मोठी पसंती मिळाली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तुफान कमाई केली आहे. काही दिवसांपूर्वीच विवेक अग्निहोत्री यांनी ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. मात्र, नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून … Read more

The Vaccine War : ‘द व्हॅक्सिन वॉर’चा रहस्यमय टीझर आऊट; थरारक घटनांचा होणार उलगडा

मुंबई – दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला मोठी पसंती मिळाली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तुफान कमाई केली आहे. काही दिवसांपूर्वीच विवेक अग्निहोत्री यांनी ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहे. आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ … Read more

आर. माधवनकडून ‘द व्हॅक्सिन वॉर’चे कौतुक; म्हणाला “हा चित्रपट तुम्हाला…”

मुंबई – दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून बराच वाद निर्माण झाला होता. मात्र तरी देखील या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अग्निहोत्री यांचा हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर त्यांच्या आगामी ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच या चित्रपटाचं अमेरिकेत एक स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आलं. यावेळी अभिनेता आर … Read more

‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये ‘या’ अभिनेत्रीची एंट्री; विवेक अग्निहोत्रींनी व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

मुंबई – दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला मोठी पसंती मिळाली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तुफान कमाई केली आहे. काही दिवसांपूर्वीच विवेक अग्निहोत्री यांनी ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहे. नुकतेच या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात नाना … Read more

विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’या चित्रपटात नाना पाटेकर साकारणार मुख्य भूमिका

विवेक अग्निहोत्री यांचा बहुप्रतिक्षित आगामी चित्रपट ‘द व्हॅक्सिन वॉर’चे शूटिंग अखेर पूर्ण झाले आहे. अशातच, निर्मात्यांनी या सिनेमातील पात्रांबद्दल खुलासा केला आहे. विवेक रंजन अग्निहोत्री यांनी अलीकडेच खुलासा केला की ‘कांतारा’या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या सप्तमी गौडाला ‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये सामील करण्यात आले आहे. तसेच, या चित्रपटाशी संबंधित एका नव्या घोषणेनुसार, नाना पाटेकर ‘द व्हॅक्सिन … Read more

‘द वॅक्सीन वॉर’च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री पल्लवी जोशी जखमी

‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्याच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ या नवीन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्यांची पत्नी पल्लवी जोशीही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याचवेळी हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान पल्लवी जोशी यांचा अपघात झाला आणि त्या जखमी झाल्या आहे. एका वाहनाचे नियंत्रण सुटून पल्लवी यांना धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विवेक अग्निहोत्री हैदराबादमध्ये … Read more

कांतारा फेम अभिनेत्री सप्तमी करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण ! ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या चित्रपटात झळकणार

मुंबई – कांतारा या चित्रपटाच्या कमाईने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ तर घातलाच शिवाय वेगळ्या आशयामुळॆ प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. चित्रपटातील नायक रिषभ शेट्टी यामुळे रातोरात स्टार झाला. देशातील अनेक बड्या कलाकारांनी कांताराचे कौतुक केले. बॉलिवूडसह हिंदी सिनेसृष्टीने देखील रिषभ शेट्टीसह संपूर्ण कांतारा टीमचे कौतुक केले. कांतारामध्ये रिषभसोबत दिसलेली अभिनेत्री सप्तमी गौडा आता लवकरच बॉलिवूड … Read more

तब्बल 4 वर्षानंतर नाना पाटेकर करणार मोठ्या पडद्यावर कमबॅक.. विवेक अग्निहोत्रीच्या ‘या’ चर्चित सिनेमात दिसणार

मुंबई – द काश्मीर फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपला आगामी चित्रपट द वॅक्सिन वॉर’ची घोषणा केल्यानंतर या चित्रपटात कोण कोण कलाकार असणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली होती. काश्मीर फाईल्सच अनेकांनी कौतुक केलं तर अनेकांनी टीकाही केली त्यामुळे विवेक अग्निहोत्री चांगलाच चर्चेत आला होता. यानंतर लगेचच त्याने वॅक्सिन वॉरची देखील घोषणा केली. आता या … Read more

विवेक अग्निहोत्रीने केली नव्या चित्रपटाची घोषणा ! स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तब्बल ११ भाषांमध्ये होणार प्रदर्शित

मुंबई – काश्मीर फाईल्स फेम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. द व्हॅक्सिन वॉर असं त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. काश्मीर फाईल्समध्ये विवेकने काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत भाष्य केलं होत. त्यानंतर आता विवेक आपल्या आगामी चित्रपटात नवीन काय घेऊन येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हा चित्रपट भारतीय जैवशास्त्रज्ञ आणि स्वदेशी लसी … Read more