The Vaccine War : ‘द व्हॅक्सिन वॉर’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, कमाईची आकडेवारी निराशाजनक !

The Vaccine War – दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला मोठी पसंती मिळाली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तुफान कमाई केली आहे. काही दिवसांपूर्वीच विवेक अग्निहोत्री यांनी ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. मात्र, नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून … Read more