satara | औंधसह 20 गावांचा पाणीप्रश्न तीन वर्षांत सोडवणार

सातारा, (प्रतिनिधी) – अनेकांनी संघर्ष करूनही औंधसह 20 गावांचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. मात्र, आता या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. या योजनेला 576 कोटींचा निधी मिळणार असून, हा प्रश्न तीन वर्षांत सोडवणार असल्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले. पाण्याचे राजकारण करू नका. जवळपास मार्गी लागलेल्या या योजनेला दृष्ट लावू नका, असे आवाहनही त्यांनी केले. … Read more

satara | दम असेल तर आ. गोरेंचे आव्हान स्वीकारा

सातारा,(प्रतिनिधी) – आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळेच उरमोडी, तारळी आणि जिहे-कठापूर योजनांचे पाणी खटाव तालुक्यात आल्याचे विरोधकही मान्य करतात. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मतदारसंघात हजारो साखळी सिमेंट बंधारे उभे राहिल्याने, पाणी अडवले जात आहे. विरोधकांनी पाणीप्रश्नासाठी काय केले, हे एका व्यासपीठावर येऊन सांगायचे आव्हान स्वीकारले नाही. मराठा आरक्षणासाठी आ. गोरे यांनी विधानसभेत अनेक वेळा आवाज उठवला … Read more

नगर | उन्हाळ्यापूर्वीच महिलांच्या डोक्यावर हंडा

कोल्हार,  (वार्ताहर) – राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे पाच ते सहा दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी उपलब्ध होत असल्यामुळे महिलांच्या डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणण्याची वेळ आल्याचे चित्र सध्या गावात पाहायला मिळत आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यभर जलजीवन मिशन योजनेची कामे मार्गी लावत असून, त्यांच्याच लोणी गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या गावात महिलांवर … Read more