नाट्यगृह, दवाखाने सौरऊर्जेने उजळणार; शहरात ११ ठिकाणी यंत्रणा बसण्याचे कार्य प्रगतीवर

पुणे – विजेचा वाढता खर्च कमी करण्यासाठी महापालिकेने पाऊले उचलली आहेत. याअंतर्गत महापालिकेची नाट्यगृहे तसेच दवाखान्यांना आता विजेसाठी सौर उर्जा उपयोगात आणली जाणार आहे. याबाबत महापालिकेने माझी वसुंधरा योजनेत मिळालेल्या निधीतून ८७ लाख रूपयांची निविदा काढली आहे. यात कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा समावेश असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी दिली. महापालिकेचा … Read more

नाट्यगृहांची कामे ऑगस्टअखेर पूर्ण करा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

पुणे – पुणे शहरातील नाट्यगृहांचे नूतनीकरण करण्यासाठी जून अखेरपर्यंत नागरिक तसेच नाट्यकलावंतांकडून सूचना मागवाव्यात आणि 15 जुलैपर्यंत दुरुस्तीची कामे सुरू करून ऑगस्ट अखेर पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. शहरातील सर्व नाट्यगृहांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत पाटील बोलत होते. बैठकीस … Read more

अखेर पडदा उघडला ! राज्यातील नाट्यगृहे 5 नोव्हेंबरपासून 50 टक्के क्षमतेने होणार सुरु

मुंबई – राज्यातील नाट्यकर्मींसाठी आनंदाची बातमी असून लवकरच नाट्यगृहांमधील पडदा उघडणार आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदच्या सदस्यांनी आज (शुक्रवार 3 सप्टेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाट्यगृह सुरू करण्यासाठी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नाट्यगृहे 5 नोव्हेंबरपासून 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या चर्चेसाठी अखिल भारतीय नाट्य परिषद अध्यक्ष नवनाथ मच्छिंद्र कांबळी, … Read more

“श्रीं”च्या आगमनाच्या मुहूर्तावर नाट्यगृहे सुरू व्हावीत

पुणे – करोनामुळे गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ सांस्कृतिक चळवळ खंडीत झाली आहे. कलाकारांचा जगण्याचा संघर्ष सुरू असून श्रींच्या आगमनाच्या मुहूर्तावर नाट्यगृहांची आणि ओघाने कलाकार व पडद्यामागील तंत्रज्ञ, कलाकार यांचीदेखील प्रतीक्षा संपावी, असे सिने-नाट्य कलाकार विजय गोखले यांनी गणपत्ती बाप्पाच्या चरणी साकडे घातले. पडद्यामागील कलाकार असलेले रणजीत सोनावळे यांनी श्रींच्या मूर्तींचा स्टॉल लावला असून, ज्येष्ठ … Read more

पुणे :नाट्यगृहांचा पडदा तिसऱ्या घंटेच्या प्रतीक्षेत

करोना, लॉकडाऊनमुळे प्रयोग बंद असल्याने नाट्यक्षेत्र अडचणीत पुणे – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर सांस्कृतिक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. पुणे शहर आणि नाट्यप्रयोग असे समीकरण अनेक काळापासून प्रचलित आहे. मात्र, मागील वर्षात नाट्य क्षेत्राचे अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आगामी काळात नियमावलीसह नाटकांचे प्रयोग करण्यासाठी परवानगी मिळण्याची गरज नाट्यक्षेत्राकडून व्यक्‍त होत आहे. सांस्कृतिक … Read more

पुण्यातील सांस्कृतिक दालने खुली

सिनेमागृह, योगासन वर्गही अनलॉक  : 50 टक्‍के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी पुणे – राज्यापाठोपाठ महापालिकेनेही पुण्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहे, योगासन वर्ग खुले करण्यास सशर्त परवानगी दिली. परंतु, राज्याने जलतरण केंद्रांना (स्वीमिंग पूल) परवानगी दिली असली तरीदेखील पुणे महापालिकेने मात्र जलतरण केंद्र अद्यापही बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला. योगासन वर्गांनी फिजिकल डिस्टन्सिंगसह अन्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे … Read more

मोठी बातमी ! लाॅकडाऊनच्या नियमांत शिथीलता; सिनेमागृहं, नाट्यगृहं अन् योगा क्लासबद्दल ठाकरे सरकारची मोठी घोषणा

मुंबई – राज्य सरकारकडून लाॅकडाऊनच्या नियमांत शिथीलता देण्यात आली आहे. 5 नोव्हेंबरपासून नाट्यगृहे, सिनामागृहे, मल्टिप्लेक्स 50 टक्के आसनक्षमतेवर सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसेच योगा क्लासबाबत देखील ठाकरे सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार नाट्यगृहे, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स सह योगा क्लास आणि इनडोअर स्पोर्टस गेम्स यांनाही मुभा देण्यात आली आहे. कंटेन्मेंट … Read more

चित्रपटगृह, नाट्यगृह ‘या’ तारखेपासून होणार सुरू

शाळा, कोचिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्याचा निर्णय राज्यांवर नवी दिल्ली – केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक-5 अंतर्गत नवी नियमावली जारी करताना प्रतिबंधित क्षेत्रांबाहेरील आणखी काही व्यवहार सुरू करण्याला परवानगी दिली. त्यामुळे 15 ऑक्‍टोबरपासून निम्म्या क्षमतेने (50 टक्के आसनक्षमता) चित्रपटगृह, नाट्यगृह आणि मल्टिप्लेक्‍स सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. चित्रपटगृह, नाट्यगृह आणि मल्टिप्लेक्‍स खुले करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचनांचे पालन … Read more

राज्यातील रंगमंदिरे खुली करण्यासाठी कलाकारांचे आंदोलन

पुणे – राज्यातील रंगमंदिरे खुली करावी या आणि अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी काही कलाकारांनी बालगंधर्व रंगमंदिर येथे बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. लॉकडाऊनमुळे सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत. यामुळे कलाकार व इतर बॅक स्टेज मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. … Read more

‘तिसरी घंटा’ वाजणार, पण…

मनोरंजन क्षेत्राला “ऑनलाइन’ची जोड घ्यावी लागणार पुणे – लॉकडाऊनमुळे सांस्कृतिक क्षेत्रालाही फटका बसला आहे. आता लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात सरकारने चित्रपट-मालिकांचे शूटिंग सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, मनोरंजन क्षेत्र पूर्वपदावर येत असतानाच येत्या काळात “ऑनलाइन’ची जोड घ्यावी लागणार असल्याचे मत दिग्गज व्यक्त करतात. कलावंत, तंत्रज्ञांना शारीरिक अंतर ठेवत, योग्य खबरदारी घेऊनच शूटिंग करावे लागणार … Read more