International Women’s Day 2023 : ८ मार्चला महिला दिन का साजरा करावा? थीम, इतिहास, महत्त्व

मुंबई –  8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतात.  महिलांनी सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक आर्थिक विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे निरीक्षण केले आहे. महिला दिन पूर्वग्रह, रूढी आणि भेदभावापासून मुक्त आणि वैविध्यपूर्ण, न्याय्य आणि सर्वसमावेशक असलेल्या लैंगिक-समान जगाची मागणी करतो. या दिवसाची तारीख, इतिहास, महिला दिनाचे महत्त्व याविषयी सविस्तर जाणून  घेऊया… आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी … Read more

पर्यावरण रक्षण : माझी जबाबदारी

आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. या दिनानिमित्त आपण पर्यावरण विषयक जनजागृतीच्या मोहिमा अनेक ठिकाणी राबवत असतो. मात्र कोणत्याही मोठ्या व्यासपीठावर पर्यावरण रक्षणासाठी काय केले पाहिजे, याविषयी अनेक वैज्ञानिक तांत्रिक आणि बऱ्याचदा न समजणारी माहिती शेअर केली जाते. प्रत्यक्षात पर्यावरण रक्षणासाठी आपण स्वतः काय केले पाहिजे, याविषयी बोलले जात नाही. आम्ही येथे अशा टिप्स देत … Read more

जागतिक पृथ्वी दिन का साजरा केला जातो?

आज जागतिक पृथ्वी दिन जगभर साजरा केला जात आहे… ती पृथ्वी जी एक आपले घरच आहे आणि तिला आईच्या स्वरूपात ओळखले जाते कारण ती आपल्या सर्वांना सांभाळते, आपल्याला पोषण देतेपण दिवसेंदिवस पृथ्वीची परिस्थिती दयनीय होत आहे. ओझोनचा थर भेदला गेला आहे, हवामान बदलत आहे, मानव पृथ्वीशी निगडित कर्तव्य न बजावत पळत आहे, म्हणूनच जगभरातील सर्व … Read more

यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाची थीम ‘Building a Fairer, Healthier World’

जगभरामध्ये आज 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. या वर्षी जागतिक आरोग्य दिनाची थीम आहे ‘Building a Fairer, Healthier World’ म्हणजे एक सुसंस्कृत व निरोगी जग बनविणे. 7 एप्रिलला संयुक्‍त राष्ट्रातील देशांमध्ये जागतिक आरोग्य दिन पाळला जातो. 1950 साली पहिल्यांदा जागतिक आरोग्य दिन साजरा केला होता. 7 एप्रिल दिवशी जागतिक आरोग्य संघटनेची निर्मिती … Read more