उत्तर प्रदेशात लग्न समारंभात तृतीयपंथीयांचा राडा; नवरदेवाचे केले ‘या’ कारणामुळे अपहरण

पाटणा: घरात जेंव्हा शुभ प्रसंग असतो त्यावेळी तृतीयपंथीय आल्यानंतर त्यांचा आशीर्वाद चांगला समजला जातो. कधी कधी पैशावरून तृतीयपंथीय कार्यक्रमाची चांगलीच वाट लावतात.  दरम्यान, असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. मात्र हा प्रकार पैशावरून नसून नावरदेवावरून झला असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण  तृतीयपंथीयांनी एका लग्न समारंभात गोंधळ घालून चक्क  नवरदेवालाच आपल्यासोबत पळवून नेल्याची घटना  घडली … Read more

नोजरिंग, डोळ्यात काजळ… हा अभिनेता नव्या लूकमुळे चर्चेत

फिटनेस फिक्र म्हणून ओळख  असणारा मिलिंद सोमण न्यूड फोटोशूटमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या फोटोशूटमुळे अडचणीत आला असतानाच मिलिंदने आता एक नवीन फोटो शेअर केला आहे. या फोटोतील लूकमुळे पुन्हा एकदा मिलिंद चर्चेचा विषय बनला आहे. मिलिंद सोमणने शेअर केलेल्या फोटोमध्ये चेहऱ्यावर रंग, डोळ्यात काजळ आणि नोजपिन असा लूक आहे. या फोटोविषयी सांगताना … Read more

तृतीयपंथीयाचा चतु:शृंगी परिसरात हैदोस

पैसे मागण्याच्या बहाण्याने दोन महिलांची अंगठी, रोकड जबरदस्तीने काढून घेतली पुणे – शहरात घरफोड्या, महिलांचे दागिने हिसकावणे, वाहनचोऱ्या वाढत असतानाच आता पुणे पोलिसांसमोर तृतीयपंथींना आवरण्याचे नवे आव्हान उभे राहिले आहे. चतु:शृंगी परिसरात मागील काही दिवसांत तृतीयपंथी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दोन घटनांमध्ये 50 हजार रुपयांची अंगठी आणि पाच हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतल्याचा प्रकार … Read more

ग्रेट पुस्तक : हिज-डे’

“अस्मिता’च्या वाचकांना पुन्हा एकदा नमस्कार. आजचा पुस्तकाचा विषय वेगळा आहे कदाचित या विषयाला, या जगण्याला, त्यांच्या असण्याला काडीचीही किंमत समाज देत नसेल; पण ते आहेत, स्त्री, पुरुष या जातीत मोडत नसले तरी माणूस आहेत. त्यांना हक्क आहे जगण्याचा, मानसम्मान मिळवण्याचा. आजचा अभिप्राय “हिज डे’ या पुस्तकासाठी. स्वाती चांदोरकर या लेखिकेने तृतियपंथी लोकांची व्यथा आपल्यासमोर या … Read more

चिंचवडमधून तृतीयपंथी उमेदवार उतरणार रिंगणात

पिंपरी – महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्‍टोबर रोजी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात आता तृतीयपंथीदेखील उतरले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून नताशा लोखंडे या रिंगणात उतरणार आहेत. चिंचवड मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांना टक्‍कर देण्यासाठी जनहित लोकशाही पार्टीने तृतीयपंथी नताशा लोखंडे हिला निवडणुकीच्या … Read more

तृतीयपंथीयांचा भुशी धरणावर उच्छाद

लोणावळा – पर्यटकांचे आकर्षक स्थळ असलेल्या भुशी धरणावर गुरुवारी (दि. 1) दोन तृतीयपंथीयांनी चांगलाच उच्छाद मांडला. विवस्त्र होत अश्‍लील हावभाव करीत धरणावर वर्षाविहारासाठी आलेल्या अन्य पर्यटकांना त्रास दिला. या तृतीयपंथीयांनी रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तसेच नागरिकांवर हल्ला करीत धरण परिसरात मोठा गोंधळ घातला. अश्‍विनी शिरसाट व आम्रपाली शिंदे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तृतीयपंथीयांची नावे आहेत. … Read more

पुणे – तृतीयपंथी नागरिकांनीही बजावला मतदानाचा अधिकार

पुणे – तृतीयपंथीय असलेल्या पन्ना यांनी आज कसबा मतदान केंद्रात मतदान केले. याबाबत पन्ना म्हणाल्या, “देशाच्या सरकारने तृतीयपंथी नागरिकांसाठी चांगल्या योजना लागू केल्या आहेत. आम्हाला समान नागरिकत्वाचा अधिकारही दिला आहे. त्यामुळेच यंदा सर्वांनी आवर्जून मतदान केले आहे. देशातील सर्वच नागरिकांनी मतदान केले पाहिजे कारण मतदान हे आपले प्रमुख कर्तव्य आहे. तृत्तीय पंथीय समाज हा नेहमीच … Read more