विशेष : व्यवहारज्ञानी

प्रतिष्ठित श्रीमंतांच्या यादीत एलन मस्क आणि जेफ बेझोस यांच्या पाठोपाठ उद्योजक गौतम अदानी या भारतीय व्यक्‍तीने तिसरे स्थान पटकावले आहे. मुंबई उपनगरातील रिलायन्सचा वीजवितरण व्यवसाय ताब्यात घेऊन चार वर्षे झाल्यानंतर, आता (Gautam Adani) अदानी इलेक्‍ट्रिसिटी मुंबई लिमिटेड शहराच्या उपनगरांच्या पलीकडे व्यवसायाचा विस्तार करणार आहे. मुंबई उपनगरातील वीजवितरण आणि त्याच्याशी संलग्न असे डहाणूचे वीज केंद्र, हा … Read more

विहारीने तिसऱ्या क्रमांकावर यावे

नवी दिल्ली – नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतत असल्याने पुढील कसोटी सामन्यांत हनुमा विहारीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला पाहिजे, असे मत निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी व्यक्त केले आहे. कोहलीच्या जागी विहारी फलंदाजीला आला तर त्याला जास्त वाव मिळेल. तसेच खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळही मिळेल. वेगवान तसेच फिरकी गोलंदाजी खेळताना अचानक गोलंदाजीत होत … Read more

अग्रलेख : खोटेपणाची स्पर्धा नको

राजस्थानातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतमोजणीचा पूर्ण निकाल हाती यायच्या आधीच भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याची परस्पर घोषणा करणारा भाजप, प्रत्यक्षातील निकालाने मात्र चांगलाच तोंडघशी पडल्याचे उघड झाले आहे. भाजप नेत्यांचा दावा सपशेल खोटा ठरल्याचे उघडकीला आले असून राजस्थानातील विजयी उमेदवारांच्या अधिकृत संख्याबळानुसार भाजप पहिल्या नव्हे तर चक्‍क तिसऱ्या क्रमाकांवर गेल्याचे उघड झाले आहे.  निकालाची जी … Read more