Thomas and Uber Cup 2024 (Men’s) : भारताचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव, स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात…

Thomas and Uber Cup 2024 : चीनच्या पीपल्स रिपब्लिक ऑफ चेंगडू येथे आयोजित थॉमस आणि उबेर कप 2024 च्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतीय पुरुष आणि महिला बॅडमिंटन संघांना पराभवाचा सामना करावा लागला. यासह या स्पर्धेतील भारताचे अभियान संपुष्टात आले. भारतीय पुरुष संघाला विजेतेपद राखण्यात अपयश आले. उपांत्यपूर्व फेरीत गुरूवारी पुरुष संघाचा चीनविरुद्ध 3-1 आणि महिला … Read more

Thomas and Uber Cup 2024 : भारतीय महिला संघाचे आव्हान संपुष्टात, उपांत्यपूर्व फेरीत जपानकडून पराभूत….

Thomas and Uber Cup 2024 : उबेर कपमधील भारती महिला संघाचा प्रवास संपला आहे. जपानने भारताला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. भारताला उपांत्यपूर्व फेरीत जपानकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. गुरुवारी भारत आणि जपानचे संघ उबेर कपच्या उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने होते. भारतीय संघ आपल्या गटात दुसरे स्थान मिळवून अंतिम आठमध्ये पोहोचला. दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेत्या पीव्ही … Read more

Thomas and Uber Cup 2024 : भारतीय पुरूष संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक…

Thomas and Uber Cup 2024 : गतविजेत्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने सोमवारी क गटातील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा 5-0 असा पराभव करून थॉमस आणि उबेर करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले आहे. याआधी टीम इंडियाने पहिल्या सामन्यात थायलंडचा 4-1 असा पराभव केला होता. Recap of #TeamIndia‘s dominant win 🚀🔝#ThomasUberCupFinals#ThomasCup#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/rjXTGJGdhE — BAI Media (@BAI_Media) April 29, … Read more

Thomas and Uber Cup 2024 : भारतीय महिला संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक…

Thomas and Uber Cup 2024 – इशाराणी बरुआ आणि अनमोल खरब यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला बॅडमिंटन संघाने रविवारी अ गटातील दुसऱ्या सामन्यात सिंगापूरचा 4-1 असा पराभव करत उबेर करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आशियाई चॅम्पियन भारताने पहिल्या सामन्यात कॅनडाचा 4-1 असा पराभव केला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यातही भारताने शानदार कामगिरी दाखवली आणि पहिल्या … Read more