साडेतीन वर्षानंतर उलगडले खुनाचे रहस्य पर्वती पोलीसांची कामगीरी

पुणे – तळजाई जंगलात सापडलेल्या महिलेल्या मृतदेहाचे रहस्य तब्बल साडेतीन वर्षानंतर उघड झाले. याप्रकरणी एका आरोपीला पर्वती पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या महिलेचा मृतदेह करोनाच्या काळात ऑगस्ट २०२० मध्ये बेवारस अवस्थेत सापडला होता. तर वैद्यकीय अहवाल सात डिसेंबर २०२३ रोजी प्राप्त झाल्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघड झाले आहे. सागर … Read more

Jammu and Kashmir : काश्‍मीरात तीन वर्षांत हजारो कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव

श्रीनगर  – गेल्या तीन वर्षांमध्ये, जम्मू आणि काश्‍मीरला हजारो कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तसेच वर्ष 2023 मध्ये 1.88 दशलक्ष पर्यटकांनी जम्मू-काश्‍मीरला भेट देण्याची अपेक्षा आहे. विविध स्वयंरोजगार योजनांच्या माध्यमातून 5 लाखांहून अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. नवीन रस्ते आणि महामार्ग बांधले आहेत. त्यामुळे एकेकाळी खोऱ्यात दगडफेक, बंद आणि गोळीबार यामुळे गाजणारे … Read more

पिंपरी: तीन वर्षांपासून रखडलेल्या विषयाला प्रशासकीय राजवटीत मंजुरी

प्रशासकांची पॉवर – यांत्रिकी रस्ते सफाईसाठी 362 कोटींच्या खर्चाला मान्यता पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेवर प्रशासन लागले आहे. प्रशासक म्हणून आयुक्त राजेश पाटील काम पाहत आहे. मंगळवारी (दि. 29) प्रशासकाच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या पहिल्याच सभेत प्रशासक पाटील यांच्या पॉवरची कल्पना शहरवासियांना आली. तब्बल तीन वर्षांपासून रखडलेल्या यांत्रिकी रस्ते सफाईच्या विषयाला सभेत … Read more

देशात तीन वर्षांत 230 राजकीय हत्या

नवी दिल्ली – देशात 2017 ते 2019 या तीन वर्षांच्या कालावधीत राजकीय कारणांवरून 230 जणांची हत्या झाली. तशा घटनांची सर्वांधिक नोंद झारखंडमध्ये झाली. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत राजकीय कारणांवरून झालेल्या हत्येच्या घटनांची आकडेवारी सादर केली. त्यानुसार, झारखंडमध्ये सर्वांधिक 49 जणांची हत्या झाली. पश्‍चिम बंगाल आणि बिहारमध्ये ती संख्या अनुक्रमे 27 आणि … Read more

तीन वर्षाच्या वेदने चाळीस मिनिटांत सर केला तुंग किल्ला

पिरंगुट(प्रतिनिधी) – भोडे (ता. मुळशी) येथील तीन वर्षाच्या वेद सचिन मारणे या चिमुकल्याने मावळ तालुक्‍यातील पवना धरणाच्या उशाशी असलेला तुंग किल्ला अवघ्या चाळीस मिनिटांत सर केला. शिवजयंतीच्या चार दिवस अगोदरपासूनच वेदला किल्यावर जायचे वेध लागले होते. करोनामुळे बहुतेक किल्ल्यांवर प्रतिबंध असल्यामुळे तुंग हा किल्ला निवडण्यात आला. तुंग किल्ला घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. दुर्गम आणि … Read more

अल्पवयीन मुलीचा हात धरणाऱ्याला 3 वर्षे सक्तमजुरी

पुणे(प्रतिनिधी)  – लैंगिक अत्याचाराच्या उद्देशाने अल्पवयीन मुलीचा हात धरणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दडांची शिक्षा विशेष न्यायाधीश के.के.जहागिरदार यांनी सुनावली. समसुद्दीन कमालउद्दीन चौधरी (वय 28) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित 12 वर्षीय मुलीच्या आईने चिखली पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अरूंधती ब्रम्हे यांनी काम पाहिले. त्यांनी पाच … Read more

ठरलं…नर्सरी प्रवेशासाठी किमान तीन वर्षे पूर्ण आवश्यक, वाचा नवीन नियम

पुणे – राज्यातील शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्यात आले असून त्यानुसारच कार्यवाही करुन प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे. नर्सरीसाठी किमान तीन वर्षे पूर्ण आवश्यक आहे, असे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले आहे.   शाळा प्रवेशासाठी बालकांच्या वयावरुन अनेकदा गोंधळ निर्माण झाल्याचे प्रकार उघड झाले आहेत. आता शासनाने शाळा प्रवेशाच्या वयाबाबतचे … Read more

तीन वर्षांत 3 लाख 82 हजार बोगस कंपन्या बंद

नवी दिल्ली – सरकारने बोगस कंपन्या ओळखून त्यांना बंद करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ज्या कंपन्यांनी सलग दोन वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त वर्षे आपले आर्थिक विवरणपत्र सादर केले नाही, अशा कंपन्यांना कंपनी कायद्यानुसार रद्द करण्यात आले आहे.  2016 च्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून, गेल्या तीन वर्षांत सरकारने 3 लाख 82 हजार 581 कंपन्या बंद … Read more

पाकिस्तानचा अव्वल फलंदाज उमर अकमलवर तीन वर्षांची बंदी

लाहोर – पाकिस्तानचा अव्वल फलंदाज उमर अकमल याच्यावर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने तीन वर्षांची बंदी लावली आहे. क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार करणे, सट्टेबाजांशी संपर्क साधुन सामने फिक्‍स करण्यासाठी प्रयत्न करणे असे आरोप करण्यात आले होते. तो त्यात दोषी असल्याचे सिद्ध झाल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मॅच फिक्‍सिंगच्या घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या होत्या. त्यात अकमलचे … Read more