अहिल्यादेवींच्या प्रतिमेवर दोन टन भंडाऱ्याची उधळण

बारामती शहरात भव्य मिरवणूक : दांडपट्टा, तलवारबाजीचे प्रात्यक्षिक बारामती – राष्ट्रमाता पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीचे औचित्य साधून बारामती शहरात शिवसूर्य शस्त्र विद्या संवधर्न बारामती यांच्या वतीने लाठी, काठी, दांडपट्टा, तलवारबाजीचे प्रात्यक्षिक करून राजमाता अहिल्यादेवी मॉंसाहेब यांना मानवंदना दिली. यावेळी अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. फटाक्‍याची आतिषबाजी करीत फायर मशीनद्वारे 2 टन … Read more

#video : कर्नाटक काँग्रेसच्या नेत्याने रॅलीत उधळले पैसे; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी काल मंगळवारी मंड्याता आयोजित एका रॅलीत लोकांच्या अंगांवर पैशांचा पाऊस केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  शिवकुमार यांनी रॅलीतील लोकांवर ५०० रुपयांच्या नोटा फिरवल्या असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. श्रीरंगपटना येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘प्रजा ध्वनी यात्रेत … Read more

धक्कादायक : मित्रानेच केला मित्राचा डोक्यात दगड घालून खून

पुणे :- शहरातील खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत असून मंगळवारी संध्याकाळी कोंढवा भागात तरुणाचा खून झाल्याचा प्रकार समोर आला. दारू पिल्यानंतर झालेल्या भांडणातून मित्रानेच डोक्‍यात दगड घालून खून केला. कोंढव्यातला हा मागील दहा दिवसांतला तीसरा खून आहे. विठ्ठल रामदास धांडे (वय , रा. कृष्णानगर, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आकाश लाला म्हस्के … Read more

लॉक डाऊननंतर बसले अन् एकाच्या जीवावर बेतले

पुणे(प्रतिनिधी) – लॉक डाऊननंतर बऱ्याच दिवसांनी मित्र दारु पिण्यासाठी एकत्र बसले. मात्र दारुपिण्यातून वाद झाल्याने एकाच्या डोक्‍यात दगड टाकून त्याचा खून करण्यात आला. ही घटना येरवडा येथील विकफिल्ड येथील झोपडपट्टी येथे घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तीन ते चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. फयाज शेख (26, रा.विकफिल्ड सोसायटी) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी … Read more

संघ कार्यालयावर बॉम्ब फेकणाऱ्या स्वयंसेवकला अटक

कोची : पोलिस चौकी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब फेकणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याला केरळ पोलिसांनी अटक केली. ही घटना 16 जानेवारीला घडली होती. त्याला तमिळनाडूतील कोईमतूर येथून अटक करण्यात आली. संघाचे कार्यालय असणाऱ्या कथीरूर मनोज स्मृती केंद्राजवळील पोलिस चौकीवर बॉम्ब संशयित प्रबेश याने फेकले होते, असे पोलिसांनी सांगितले. त्याने 16 जानेवारीच्या पहाटे पोलिस … Read more

पोलिसांवर गावठी बॉम्ब फेकून पलायन करणाऱ्याला अटक

पालघर : गेल्या महिन्यात पोलिसांवर गावठी बॉम्ब फेकून पळून जाणाऱ्या इसमाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.संतोष शेंडे असे या इसमाचे नाव आहे. त्याला एका व्यक्तीवर हल्ल केल्याच्या कारणावरून पोलिस पकडण्यासाठी गेले असताना त्याने पोलिसांवर गावठी बॉम्ब फेकून तेथून पोबारा केला होता. ही घटना 19 डिसेंबरला घडली होती. तथापी त्याने फेकलेल्या बॉम्ब मुळे पोलिसांपैकी कोणीही जखमी … Read more