चीनने तिबेट गिळंकृत केल्याला ६५ वर्षे पूर्ण; चीनमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

बीजिंग  – चीनने तिबेट गिळंकृत केल्याला २८ मार्च रोजी तब्बल ६५ वर्षे पूर्ण झाली. भारत आणि भूतानच्या सीमेजवळील या छोट्या देशावर बिनविरोध ताबा मिळवल्याच्या आनंदाप्रित्यर्थ चीनच्या सीमाभागामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तिबेटमधील लोकशाही प्रक्रीयेमध्ये सुधारणा करण्याच्या नावाखाली २८ मार्च १९५१ रोजी चीनने दलाई लामा यांची राजवट सपुष्टात आणली आणि तिबेट हा चीनचा भाग … Read more

Earthquake: पापुआ न्यू गिनीमध्ये 7.3 आणि तिबेटमधील भूकंपाचे धक्के; 4.2 रिश्टर स्केल एवढी तीव्रता

शिझांग : पापुआ न्यू गिनी आणि तिबेट भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले आहे. तिबेटमधील शिझांग शहरात मध्यरात्री रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, शिजांगमध्ये भूकंपानंतर लोकांमध्ये भीती पसरली आणि लोक मोठ्या संख्येने  घराबाहेर पडले. सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रविवारी रात्री 11.34 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. … Read more

चीनची 43% जमीन ही इतर 5 देशांकडून हडपलेली; आता भारताच्या जमीनीवर डोळा

वॉशिंग्टन – भारत आणि चीन यांच्यातील सीमा वादावरून पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला असतानाच चीनच्या या साम्राज्यवादी भूमिकेचे अनेक पैलू समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चीनची 43% जमीन त्यांनी इतर देशांकडून हडप केली आहे. पाच देशातील 41 लाख चौरस किलोमीटर जमीन चीनने अशा प्रकारे हडपली आहे. भारतीय भूमीवरही चीनची अशाच प्रकारे नजर असल्याने हा संघर्ष … Read more

भारत हा देश सर्वधर्मसमभावाचा आदर्श; दलाई लामा यांनी श्रीलंकेत केले भारताचे कौतुक

कोलंबो – भारत हा देश सर्वधर्मसमभावाचा आदर्श आहे, असे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांनी म्हटले आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे एका कार्यक्रमात त्यांनी भारताबद्दल हे गौरवोदगार काढले. दलाई लामा व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले होते. एक शरणार्थी म्हणून भारतात आलो त्यावेळी भारतात अहिंसा आणि धार्मिक सद्भाव, सर्वधर्मसमभाव बघितला. भारतात असलेल्या या बाबी … Read more

तिबेटमध्ये चीन करणार 30 अब्ज डॉलरची गुंतवणूक

बीजिंग  – तिबेटमधील रस्त्यांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा विस्तार करण्यासाठी चीन जवळजवळ 30 अब्ज डॉलर्स खर्च करणार आहे. भारताच्या सीमेजवळ आतापर्यंतच्या सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे उभे करण्यासाठी पुढील 5 वर्षात चीनकडून ही अवाढव्य गुंतवणूक केली जाणार आहे. गेल्या आठवड्यात तिबेटची राजधानी ल्हासामध्ये याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. सुमारे 190 अब्ज युआन (29.3 अब्ज डॉलर) खर्च करून … Read more

तिबेटमध्ये चीनची 30 अब्ज डॉलरची गुंतवणूक

बीजिंग – तिबेटमधील रस्त्यांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा विस्तार करण्यासाठी चीन जवळजवळ 30 अब्ज डॉलर्स खर्च करणार आहे. भारताच्या सीमेजवळ आतापर्यंतच्या सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे उभे करण्यासाठी पुढील 5 वर्षात चीनकडून ही अवाढव्य गुंतवणूक केली जाणार आहे. गेल्या आठवड्यात तिबेटची राजधानी ल्हासामध्ये याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. सुमारे 190 अब्ज युआन (29.3 अब्ज डॉलर) खर्च करून … Read more

शी जिनपिंग वाढवणार भारताची डोकेदुखी; आधिकाऱ्यांना केल्या ‘या’ सूचना

बीजिंग – अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ तिबेटमध्ये तब्बल 47.8 अब्ज कोटी डॉलर खर्चून बांधण्यात येणाऱ्या रेल्वे प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढवण्याची सूचना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. चीनच्या दक्षिणेकडील सिच्युआन प्रांताला तिबेटमधील लिंझी प्रांताला हा रेल्वे प्रकल्पाद्वारे जोडले जाणर आहे. अरुणाचल प्रदेशच्या सीमेपासून जवळच असलेल्या या भागातील रेल्वेप्रकल्पामुळे भारताची डोकेदुखी वाढणार आहे. मात्र सीमा … Read more

तिबेटची जनताच ठरवणार माझा उत्तराधिकारी – दलाई लामा

नवी दिल्ली : बौद्घ धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, आपल्या उत्तराधिकाऱ्याचा निर्णय केवळ तिबेटची जनताच घेवू शकते असे दलाई लामा यांनी म्हटले आहे. काही दिवसांपुर्वी चीनने दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे म्हटले होते. त्याला उत्तर देताना दलाई लामा यांनी आपला उत्तराधिकारी चीन ठरवू शकत नसल्याचे म्हटले आहे. … Read more