दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी आत्मसमर्पण करण्यापूर्वी सांगितली तुरुंगातली दिनचर्या

Arvind Kejriwal ।

Arvind Kejriwal । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपली आहे. त्यामुळे ते आज  तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी २१ दिवसांचा अंतरिम जामीन दिल्याबद्दल त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. दरम्यान, तुरुंगात पोहचल्यानंतर केजरीवाल यांनी आपला त्याठिकाणच्या शेडूल्ड काय असेल याची माहिती दिली आहे. केजरीवाल यांनी आज तिहारला पोहोचल्यानंतर आत्मसमर्पण करणार … Read more

5 जूनला मी तिहारच्या कारागृहातून बाहेर येईन; अरविंद केजरीवाल यांचा विश्‍वास

नवी दिल्ली  – इंडिया आघाडी ४ जुनला सत्तेवर आल्यास आपण ५ जूनला तिहारच्या कारागृहातून बाहेर येऊ, असा विश्‍वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. सध्या केजरीवाल हे १ जून पर्यंत अंतरीम जामीनावर बाहेर आहेत, पण त्यांना २ जूनपर्यंत पुन्हा कारागृहात जावे लागणार आहे. आज ते आपल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते. नगरसेवकांना संबोधित … Read more

देशाला हुकूमशाहीपासून वाचवायचे आहे: तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…

Arvind Kejriwal – दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 50 दिवस तिहार तुरुंगात राहिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी संध्याकाळी अंतरिम जामिनावर बाहेर आले. बाहेर येताच ते गाडीत बसले आणि तिथे उपस्थित लोकांना नमस्कार करून ते थेट घराकडे रवाना झाले. अरविंद केजरीवाल यांच्या स्वागतासाठी तिहार तुरुंगाबाहेर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासह आम आदमी … Read more

अखेर अरविंद केजरीवाल यांना दिले इन्सुलिनचे इंजेक्शन ; ३२० च्या पुढे गेलं रक्तातील साखरेचं प्रमाण

Arvind Kejriwal Insulin Injection ।

Arvind Kejriwal Insulin Injection । दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात अरविंद केजरीवाल अटकेत आहेत. दरम्यान, त्यांच्या आरोग्याच्या समस्यांवरून आणि इन्सुलिनवरून सुरू झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. इन्सुलिनसाठी केजरीवाल यांना न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला होता. अनेकवेळा मागणी केल्यानंतर अखेर केजरीवाल यांना इन्सुलिन देण्यात आलं. अरविंद केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण ३२० वर … Read more

दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू जिवंत ; 9 वर्षांनंतर छोटा राजनचा नवीन फोटो समोर

Chhota Rajan ।

Chhota Rajan । दाऊद इब्राहिमचा कट्टर शत्रू आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन हा जिंवत असल्याची मोठी माहिती समोर आलीय. आता छोटा राजन हा दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असल्याचे अलीकडेच फोटो समोर आलेत.  2015 मध्ये छोटा राजनला भारतीय गुप्तचर यंत्रणांनी परदेशात पकडले. त्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले. 2015 नंतर छोटा राजनचा हा पहिलाच फोटो आहे. दरम्यान, … Read more

‘भाजपच्या इशाऱ्यावर तुरुंग प्रशासन काम करतंय…’, संजय सिंह यांचा मोठा आरोप

Sanjay Singh ।

Sanjay Singh । आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आज पुन्हा एकदा भाजापवर मोठा आरोप केलाय. तिहार तुरुंग प्रशासन भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटू दिले जात नसल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. अशी अमानुष वर्तणूक का? Sanjay Singh ।  संजय सिंह यांनी पत्रकार परिषद … Read more

चौदा बाय आठची खोली, दोन बिस्किटे…. कशी होती केजरीवालांची तिहारमधील पहिली रात्र, तब्येत देखील खालावली

Arvind Kejriwal arrested – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून काल त्यांना तिहार कारागृहात आणण्यात आले. त्यांना तेथे चौदा बाय आठ फुटाच्या कोठडीत एकटे ठेवण्यात आले असून काल रात्री कारागृहातील पहिली रात्र त्यांनी अस्वस्थतेत घालवली. त्यांना तेथे केवळ काही काळ झोप लागली परंतु अन्यथा ते जागेच होते. त्यांची शुगर लेव्हल … Read more

अरविंद केजरीवाल ‘तिहार जेल’मधून सरकार चालवू शकतात का? दिनक्रम कसा असेल? जाणून घ्या

Arvind Kejriwal Tihar Jail: दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना 15 एप्रिलपर्यंत तिहार तुरुंगात राहावे लागणार आहे. यानंतर त्यांच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगातून सरकार चालवू शकतील का, हा मोठा प्रश्न … Read more

 सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढल्या ! गृहमंत्रालयाकडून आता ‘या’ प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश

Satendra Jain Case ।

Satendra Jain Case । दिल्लीचे माजी मंत्री तसेच आप नेते सत्येंद्र जैन यांच्या अडचणीत वाढ झालीय. गृह मंत्रालयाने त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत सीबीआय चौकशीसाठी परवानगी दिलीय. सत्येंद्र जैन यांच्यावर गँगस्टर सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून “प्रोटेक्शन  मनी” म्हणून 10 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. सत्येंद्र जैन आणि तिहार तुरुंगाचे माजी डीजी संदीप गोयल यांच्यावर तिहार तुरुंगात खंडणी रॅकेट … Read more

..अखेर कुस्तीपटू सुशील कुमारचे आत्मसमर्पण ! खूनाचा आरोप; तिहार कारागृहात शरण

नवी दिल्ली – हत्येचा आरोप असलेला, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारने दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले आहे. सुशील कुमारवर कुस्तीपटू सागर धनखर यांच्या हत्येचा आरोप आहे. सुशील कुमारला रोहिणी न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. खरं तर, सुशील कुमारच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यावर उपचार करण्यासाठी त्याने रोहिणी कोर्टात एका आठवड्यासाठी … Read more