Delhi : तिहार तुरुंगात असलेले माजी मंत्री ‘सत्येंद्र जैन’ रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली – दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे नेते व माजी मंत्री सत्येंद्र जैन काल रात्री बाथरूममध्ये घसरून पडल्याने जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जैन यांना किरकोळ जखमा झाल्या असून तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात आणण्यात आले असल्याचे जेल प्रशासनाने म्हटले आहे. जैन यांना काल चक्कर आली आणि त्यामुळे ते पडल्याचे … Read more

गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची हत्या… तिहार जेलमध्ये झालेल्या गॅंगवॉरदरम्यान झाला मृत्यू

नवी दिल्ली – दिल्लीतील रोहिणी कोर्ट गोळीबारातील आरोपी गँगस्टर टिल्लू ताजपुरिया याच्यावर तिहार तुरुंगात प्रतिस्पर्धी टोळी सदस्य योगेश टुंडा आणि इतरांनी हल्ला करून हत्या केली. समोर आलेल्या माहितीनुसार, कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीत टिल्लू यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. तिहार तुरुंग क्रमांक आठ-नऊमध्ये बंद असलेला कुख्यात गुंड सुनील उर्फ ​​टिल्लू ताजपुरिया याची मंगळवारी हत्या करण्यात आली. … Read more

“देशाच्या प्रगतीसाठी सुशिक्षित पंतप्रधान असणे आवश्यक..” मनीष सिसोदिया यांनी तिहार जेलमधून लिहिले पत्र

नवी दिल्ली – मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे माजी अर्थ व महसूलमंत्री मनीष सिसोदिया सध्या जेलमध्ये आहेत. अशात सिसोदिया यांनी थेट जेलमधून पत्र लिहीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सिसोदिया यांनी या पत्रातून पंतप्रधान कमी शिकलेले असतील तर ते देशासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे म्हंटले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीबाबत वाद निर्माण झाला होता. पंतप्रधानांच्या … Read more

मनीष सिसोदिया यांची वृद्धांच्या कक्षात राहण्याची सोय, रात्रीच्या जेवणात बटाटा-मटारची भाजी, झोपण्यासाठी 2 ब्लँकेट अन् 1 बेडशीट

नवी दिल्ली – दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अबकारी प्रकरणी तुरुंगात आहेत. दिल्ली न्यायालयाने सिसोदिया यांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सिसोदिया यांना सोमवारी (६ मार्च) तिहार तुरुंगात नेण्यात आले, तेथे त्यांना तुरुंग क्रमांक १ च्या वॉर्ड क्रमांक ९ मध्ये ठेवण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनीष सिसोदिया यांना वृद्धांच्या कक्षात ठेवण्यात आले आहे. … Read more

#VIDEO: सत्येंद्र जैन आणि तुरुंग अधिक्षकांच्या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन हे सध्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात तुरुंगात कैद आहेत. मात्र तरीही ते चांगलेच चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. तुरुंगातील मालिश आणि जेवणाचा आस्वाद घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर  यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तुरुंगातील सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये जैन पाहुण्यांचे स्वागत करताना दिसत आहेत. तिहारचे निलंबित तुरुंग … Read more

सत्येंद्र जैन म्हणाले,”तुरुंगात मला चांगले जेवण मिळत नाही”; ,तर भाजपने जैन यांचा ‘तो’ व्हिडोओ केला प्रसिद्ध

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे  मंत्री सत्येंद्र जैन हे सध्या चांगलेच  वादात अडकले आहेत. मनी लॉन्डरिंग प्रकरणात जैन हे सध्या  तिहार जेलमध्ये आहेत. दरम्यान, काही दिवसापूर्वी जैन यांच्या तिहार जेलमधील मालीश घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर  भाजपाने आता आणखी एक सीसीटीव्ही फुटेज शेअर केले आहे. कारण जैन यांनी तुरुंगात आपल्याला चांगले जेवण मिळत नसल्याचा आरोप … Read more

Yasin Malik: यासिन मलिकची रवानगी तिहारच्या सात क्रमांकाच्या तुरुंगात, एकदाही मिळणार नाही पॅरोल

नवी दिल्ली – दिल्ली न्यायालयाने बुधवारी फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला दहशतवादी फंडिंग प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यानंतर मलिकची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. शिक्षेपूर्वीच मलिकवर तिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुरुवारी तिहार प्रशासनाकडून यासीन मलिकला कडेकोट बंदोबस्तात इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मलिकला सुरक्षेच्या दृष्टीने … Read more

पत्नीला भेटण्यासाठी हताश झालेल्या सुकेश चंद्रशेखरने तिहार तुरुंगात केले उपोषण, 19 दिवस राहिला उपाशी

नवी दिल्ली – श्रीमंतांना 200 कोटींपेक्षा जास्त रकमेचा गंडा घालणारा आणि बड्या अभिनेत्रींना कोट्यवधी रूपयांचे गिफ्ट देऊन प्रकाशझोतात आलेला सुकेश चंद्रशेखर याने तिहार जेल प्रशासनाची झोप उडवली आहे. तुरूंगात आपल्याला आपल्या पत्नीसोबत राहु दिले जावे अशी त्याची मागणी असून त्याकरता त्याने उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. त्याच्या या मागणीमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जेलमध्ये … Read more

तिहार तुरुंगातील कैद्याने गिळला मोबाईल

नवी दिल्ली – तिहार तुरुंगातील एका कैद्याने कारवाईच्या भीतीने आपला मोबाईल गिळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (5 जानेवारी) घडली. तुरुंग अधिकारी संदीप गोयल यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, तिहार एक क्रमांक तुरुंगातील एका कैद्याने मोबाईल गिळला. शोधासाठी आमचे कर्मचारी त्याच्याकडे पोहोचले असता त्याने मोबाइल गिळला. उपचारासाठी या कैद्याला डीडीयू रुग्णालयात पाठवण्यात … Read more

उपचारानंतर कुख्यात गॅंगस्टर छोटा राजनला रूग्णालयातून डिस्चार्ज; पुन्हा तिहारमध्ये दाखल

नवी दिल्ली – कुख्यात गॅंगस्टर छोटा राजन याला उपचारासाठी एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्याच्या तेथील यशस्वी उपचारानंतर त्याला आता पुन्हा तिहार कारागृहात आणण्यात आले आहे. 61 वर्षीय राजन याला पोटाचा विकार आहे, त्यासाठी गेले काही दिवस त्याच्यावर एम्स रूग्णालयात उपचार सुरू होते. मध्यंतरीच्या काळात तो करोनाग्रस्तही झाला होता. पण एप्रिल मध्ये त्याच्यावर … Read more