ड्रग्ज प्रकरणी चौघांना 14 ऑक्‍टोबरपर्यत कोठडी

मुंबई  – क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आणखी चार जणांना स्थानिक न्यायालयाने बुधवारी 14 ऑक्‍टोबरपर्यत एनसीबीची कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील कोठडीत आहे. गोपाळ आनंद, समीर सहगल, मानव सिंघल आणि भास्कर अरोरा अशी आरोपींची नावे आहेत. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांनी ही शिक्षा ठोठाविली आहे. हे सर्व आरोपी क्रूझ जहाजावरील … Read more