तुम्हीही स्मोकी पान खाताय ? तर वेळीच सावधा व्हा ! ; स्मोकी पानामुळे मुलीच्या पोटात पडले छिद्र

Smoky paan। द्रवरूप नायट्रोजनमध्ये स्टोअर केलेले पान खाण्याचा देखील ट्रेंड सध्या अतिशय लोकप्रिय आहे. लहान मुले देखील कुठलीही नवी गोष्ट पाहिली की ती करण्यासाठी उत्सुक असतात. बाजारात मिळणारी प्रत्येक वस्तू ही आपल्या आरोग्यासाठी चांगली असेलच असे नाही आणि मुलांसाठी तर अनेकदा अशा गोष्टी हानिकारकच असतात. अनेकदा पालकांकडून याकडे दुर्लक्ष होते. बंगलोर मध्ये देखील अशीच घटना … Read more

“घड्याळ तर जाईलच, पण वेळ…” ; रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

Rohit Pawar । 

Rohit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवार गटाकडे गेल्याने शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सुनावणी झाली असून, आगामी निवडणुकीत घड्याळ चिन्ह अजित पवार गट वापरू शकणार आहे. तर, तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह शरद पवार गटासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. असे निर्देश देत असताना सर्वोच्च न्यायालयाने अजित … Read more

पुणे जिल्हा : पगार, उसाची बिले वेळेतच जातात – राजवर्धन पाटील

वेळ असेल तर नक्की या, पुराव्यानिशी दाखवून देऊ इंदापूर – दोन दिवसांपूर्वी विरोधकांनी आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये नीरा-भीमा व कर्मयोगी कारखान्याच्या शेतकर्‍यांची बिले व कामगारांचे पगार वेळेवर दिले जात नाहीत, असा बिनबुडाचा आरोप केला आहे; मात्र माझे विरोधकांना आव्हान आहे की त्यांनी कामगारांना व शेतकर्‍यांना अगोदर विचारावे की तुमची बिले व कामगारांच्या पगारी वेळेवर होतात की … Read more

सातारा – वेळ आणि अचूकता साधता आली तर यश मिळतेच

वाई – वेळ आणि अचूकता साधता आली तर यशाच्या पायर्‍या चढता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यश मिळवण्याच्याा वाटचालीत वेळ आणि जागा यांना भविष्यात अतिशय मोल द्यावे लागेल. शैक्षणिक व जीवनातील वाटचाल यशस्वी करण्यसाठी विद्यार्थ्यांनी जागा आणि वेळ याबाबत जागरूक राहणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार मधुसूदन पतकी यांनी व्यक्त केले. येथील द्रविड हायस्कूलचा पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी … Read more

नगर : प्रवरा नदीत कोणं कालवतयं विष

दूषित सांडपाणी मिसळल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात संगमनेर – विकासाची मोठमोठी उड्डाणे भरणाऱ्या संगमनेर शहरातील सांडपाण्याच्या प्रश्नाचे घोंगडे गेल्या अनेक वर्षांपांसून भिजत पडले आहे. शहरातील विविध लहान – मोठ्या गटारीतून दूषित पदार्थ मिसळून वाहणारे सांडपाणी शहराजवळच्या म्हाळुंगी नदीच्या पात्राजवळून प्रवरा नदीत सोडले जाते. दूषित सांडपाणी मिसळल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यासह भंडारदरा व निळवंडे धरणाच्या … Read more

पुणे : चार हजार जणांवर शिष्यवृत्ती गमावण्याची वेळ

अर्ज पडताळणीस महाविद्यालयांची टाळाटाळ पुणे – पुणे विभागीय शिक्षण सहसंचालकांनी वारंवार सूचना देऊनही महाविद्यालयांकडून त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही, हे पुन्हा समोर आले आहे. शिष्यवृत्तीच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्यासाठी 4 हजार 101 विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणीसाठी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याने या विद्यार्थ्यांवर शिष्यवृत्ती गमावण्याची वेळ येणार आहे. “महाडीबीटी’ पोर्टलवरील शिष्यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाइन अर्जाची … Read more

पुणे जिल्हा : 50 वर्षांपासून प्रलंबित कावळखिंड मार्गाला मुहूर्त

जुन्नर-आंबेगाव तालुक्‍यातील आदिवासी गावे जोडली जाणार जुन्नर – गेल्या 50 वर्षांपासून रखडलेल्या कावळखिंड मार्गाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. जुन्नर तालुक्‍यातील पश्‍चिम आदिवासी भागातील शेवटचे टोक असलेले तांबे गाव आणि शेजारील आंबेगाव तालुक्‍यातील वरसावणे यांना जोडणाऱ्या खिंडीच्या रस्त्याचे काम 1972 च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुरू झाले होते. मात्र, तेव्हापासून रखडलेल्या या मार्गासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक … Read more

सर्वसामान्यांचे दिवाळीचे दिवस ‘आनंदा’चे ; शरद बुट्टे पाटील : यावेळी शिध्यात पोहे, मैद्याचा समावेश

राजगुरूनगर  – जून व जुलै 2023 महिन्यातील पूर व अतिवृष्टीमुळे पिके व शेतजमिनींचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ 1,071 कोटींचा निधी मंजूर केला आहे. तसेच आनंदाचा शिधा वाटपात पोहे आणि मैद्याचा समावेश केल्याने सामान्य कुटुंबांचे नागरिकांना यावर्षी दिवाळीचे दिवस आनंदाचे आहेत, अशी भावना भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली. … Read more

IND vs AUS ODI Series 2023 : आता लढत ऑस्ट्रेलियाशी; जाणून घ्या..एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

मुंबई :- आशिया करंडक स्पर्धा विजेता भारतीय संघ सोमवारी पहाटे मुंबईत दाखल झाला. आता याच आठवड्यात यजमान भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारतात येत्या 5 ऑक्‍टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत एकदिवसीय सामन्यांची विश्‍वकरंडक स्पर्धा होत आहे. या स्पर्धेपूर्वी या मालिकेद्वारे दोन्ही संघांना चांगला सराव मिळणार आहे. एकीकडे भारतीय … Read more

केंदूर योजनेचे काम मुदतीत पूर्ण होईल – पालकमंत्री पाटील

केंदूर- पाबळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन पाबळ – ऊसाच्या एफआरपीत वाढ करताना इथेनॉललाही चालना देण्यात येत आहे. त्यामुळे ऊसालाही चांगला दर मिळणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पाबळ येथे 32 वर्षांपर्यंत वाढ होणारी लोकसंख्या गृहीत धरून केंदूर व पाबळ भागातील नागरिकांसाठी केंदूर- पाबळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. पाटील म्हणाले … Read more