संकटकाळात शेतकऱ्यांच्या पाठीशी-शरद पवार

संवाद कार्यक्रमात कृषी धोरणांवर विचारमंथन परिंचे – अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून अतिवृष्टीचा प्रश्‍न केंद्र व राज्य शासनाकडे मांडणार असल्याचे माजी केंद्रीय कृषी मंत्री तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. परिंचे (ता.पुरंदर) येथे शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे … Read more

संकट काळात नागरिकांनी सेवाभावाने समाजसेवा करण्याची गरज – राज्यपाल कोश्यारी

मुंबई : देशावरील संकटाच्या काळात प्रत्येक नागरिकाने सेवा, करुणा आणि समर्पित भावनेने समाजसेवेचे कार्य केल्यास कोणत्याही संकटावर मात करणे शक्य आहे. हे कोरोना योद्ध्यांच्या कार्यातून अधोरेखित होते, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पोयसर जिमखानाद्वारा आयोजित पावनधाम कोविड केअर सेंटर, बंट संघ आणि बिलावार असोसिएशनच्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार समारंभ … Read more

संकटाच्या काळात लोकसेवेला महत्त्व : आ. रोहित पवार

आयुर्वेद महाविद्यालय येथील गुरू आनंद कोविड सेंटरला आ. पवार यांनी दिली भेट नगर (प्रतिनिधी) – संकटाच्या काळामध्ये लोकांच्या सेवेला अत्यंत महत्त्व आहे. आमदार संग्राम जगताप यांनी करोनाच्या संकटकाळात आयुर्वेद महाविद्यालय येथे करोना सेंटर उघडून अल्पदरात चांगल्या दर्जेच्या सुविधा रुग्णांना देण्याचे काम केले आहे. आयुर्वेद कॉलेजला ऐतिहासिक वारसा आहे. या कॉलेजमध्ये गुरु आनंद कोविड सेंटरच्या माध्यमातून … Read more

‘संकटाच्या काळात तरी तुमचे राजकारण होम क्वारंटाईन करा’

रोहित पवारांनी भाजपच्या नेत्याला खडसावले मुंबई : सध्या महाराष्ट्रासमोर करोनाचा फैलाव रोखण्याचं मोठं आव्हान आहे. यासाठी राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले असून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र येऊन काम करण्याचे आवाहनदेखील केले आहे. मात्र भाजपा नेते निरंजन डावखरे यांनी उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करताना महाराष्ट्राला सध्या देवेंद्र … Read more