तिरुमला देवस्थान वाटणार एक लाख लाडू ! ‘रामायण‘ मालिकेतील कलाकारही राहणार उपस्थित

नवी दिल्ली – येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आणि भव्य अभिषेक होणार आहे. या उत्सवात, सर्व पाहुणे आणि त्यात सहभागी होणार्‍या भक्तांना आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील तिरुमला तिरुपती देवस्थान भगवान व्यंकटेश्वराला अर्पण केला जाणार प्रसिद्ध प्रसाद ‘श्रीवरी लाडू’ वाटणार आहे. त्यासाठी एक लाख लाडू अयोध्येला पाठवण्यात येणार आहेत. जगप्रसिद्ध भगवान व्यंकटेश्वर … Read more

जान्हवी कपूरने घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन; अभिनेत्रीचा पारंपारिक पेहराव पाहून फॅन्स म्हणाले….

मुंबई – बॉलिवूड अभिनेता जान्हवी कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या कामासोबतच ही अभिनेत्री तिच्या बोल्ड इमेजसाठीही खूप चर्चेत असते. जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या हॉट फोटोंमुळे इंटरनेटवर खळबळ माजवत असते. जान्हवीचे चाहते तिच्या नवीन पोस्ट्सची आतुरतेने वाट पाहत असतात. अश्यातच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, … Read more

तिरुपती मंदिरासमोर ओम राऊत आणि क्रिती सेनॉन यांनी केलं असं की, नेटकरी म्हणाले, ‘मंदिरासमोर असं कृत्य करताना…’

मुंबई – दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आदिपुरुष या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार प्रभास भगवान रामाची तर अभिनेत्री क्रिती सेनॉन माता सीतेची भूमिका साकारत आहे. पाहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. टिझर नंतर झालेला वाद ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कमी झाल्याचे पाहायला मिळाले. आदिपुरुषची निर्मिती करताना निर्मात्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं होत. टिझर वरून … Read more

श्रीनिवासा गोविंदा..! व्यंकटेश्वराच्या चरणी आदित्य ठाकरे लीन, फोटो व्हायरल

तिरुपती – शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पहाटे तिरुपती देवस्थाना भेट दिली आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी व्यंकटेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली. सध्या सोशल मीडियावर आदित्य यांचे मंदिरातील हे व्हायरल होत आहे. नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्याबाबतचे पत्र आदित्य ठाकरे यांनी देवस्थानचे … Read more

बालाजीला एका दिवसांत कोटीचे दान

तिरूमला  – भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान मानले जात असलेल्या तिरूपती बालाजी मंदिरात भाविकांकडून एका दिवसात 1 कोटीपेक्षा जास्त किंमतीचे दान दिले गेले आहे. करोनामुळे बसविण्यात आलेला लॉकडाउन मागे घेतला गेल्यानंतर शनिवारी एकाच दिवसात 1 कोटींपेक्षा जास्त रक्कम दान म्हणून मिळाली आहे. तिरुपती देवस्थान करोनाच्या धोक्‍यामुळे 25 मार्चपासून बंद होते. भाविकांसाठी मंदिर पुन्हा खुले करण्यात आले … Read more