पुणे | मग्रुरीची भाषा खपवून घेतली जाणार नाही -रोहित पवार

पुणे- सत्तेत असताना मग्रुरीची भाषा वापरत असाल तर आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना दिला. येथील निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते़. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी पवार गटाच्या एका कार्यकर्त्याला केलेल्या दमदाटीबद्दल भरणे यांनी मी … Read more

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा; म्हणाले,”खुल्या जागेवर नमाज पठण केलेलं खपवून घेणार नाही”

नवी दिल्ली : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादात अडकताना दिसतात. यावेळी देखील त्यांनी असेच एक वाक्य करून नवा वाद निर्माण केला आहे. गुरुग्राममध्ये खुल्या जागेवर नमाज पठण केलेलं खपवून घेणार नाही, असा इशारा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्याने नव्या वादाची ठिणगी पडल्याचे … Read more

महाराष्ट्राची बदनामी मुळीच सहन करणार नाही – मुख्यमंत्री

मुंबई : पुनःश्च हरिओममध्ये महाराष्ट्राच्या बदनामीचा कट केला जातो आहे. ही गोष्ट अजिबात सहन केली जाणार नाही. अनेक लोकांना वाटतंय पुनःश्च हरिओममध्ये पुन्हा एकदा राजकारण केले जात आहे. जे राजकारण करत आहेत त्यांना करु द्या. मी सध्या या सगळ्यावर शांत आहे. या सगळ्या मी आज बोलणार नाही, मात्र त्यावर एक दिवस मी भाष्य करणार आहे … Read more