सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! लोकसभा निवडणुकांचे मतदान संपताच टोल दरात वाढ

Toll Rate Hike|

Toll Rate Hike|  भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून टोल टॅक्स दरात वाढ करण्यात आली आहे. रविवारी रात्री 12 वाजल्यापासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. एप्रिलमध्ये ही वाढ करण्यात येणार होती. परंतु लोकसभा निवडणुकीमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया संपताच ही टोल दरवाढ लागू करण्यात आली. देशभरातील सर्वच टोलनाक्यांवर … Read more

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे संदर्भात न्यायालयात याचिका; दर कमी होणार का ?

पुणे – राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ‘एक्‍स्प्रेस वे’ वरील टोल शुल्कात 18 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एक एप्रिलपासून मुंबई-पुणे “एक्‍सप्रेस वे’, जुना मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवास महागणार आहे.आता या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्त वाहिनीने प्रसारित केले. राज्यातील सर्वात व्यस्त मार्ग म्हणून मुंबई-पुणे एक्‍सप्रेसची ओळखला … Read more

महागाई निर्देशांकाशी महामार्गाचा टोल जोडल्याने नाराजी

– श्रीनिवास वारुंजीकर पुणे – राष्ट्रीय महामार्गावरील टोलच्या रकमेत प्रतीवर्षी 1 एप्रिलला 10 टक्के दरवाढ केली जात असल्याने महागाई निर्देशांकाशी टोल का जोडण्यात आला आहे, असा प्रश्‍न संतप्त वाहनचालक सरकारला विचारत आहेत. मात्र, त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने नागरिकांचा रोष वाढतो आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात “पंतप्रधानांची स्वप्नवत योजना’ म्हणून देशभरातील, दिल्ली-मुंबई-चेन्नई-कोलकता या … Read more

पुणे-सातारा मार्गावर टोलधाड!

टोलच्या रकमेत 5 रुपये ते 35 रुपयांनी वाढ : आजपासून होणार अंमलबजावणी पुणे – पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर आणि आणेवाडी टोल नाक्‍यावर आकारण्यात येणाऱ्या टोलच्या रक्कमेत वाढ होणार असून उद्यापासून (दि.1) ही दरवाढ लागू होणार आहे. या टोलच्या रकमेमध्ये 5 रुपये ते 35 रुपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळे पुणे-सातारा महामार्गावरील प्रवास महागणार आहे. केंद्र … Read more