Lok Sabha Election 2024 : लालू आणि नितीश यांची प्रतिष्ठा पणाला; उद्या होणार तिसऱ्या टप्प्यातील मतदान

Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात बिहारमध्ये उद्या पाच जागांसाठी मतदान होणार आहे. अररिया, मधेपुरा, सुपौल आणि खगडिया व झंझारपूर या जागांवर मतदार उद्या त्यांचा कौल देतील. रविवारी सायंकाळी पाच वाजता तिसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार समाप्त झाला. मात्र बिहारमध्ये पहिल्या दोन टप्प्यांप्रमाणे तिसऱ्या टप्प्यातही मतदारांची शांतता अथवा मौन कायम असल्यामुळे तो राजकीय पक्षांसाठी … Read more

अरविंद केजरीवालांच्या याचिकेवर उद्या होणार सुनावणी

Arvind Kejriwal ED Arrest

नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात केलेल्‍या अटकेविरोधात दाखल केलेल्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या, सोमवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर होण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की, या प्रकरणात त्यांची … Read more

आरटीई प्रवेश : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उद्यापासून सुविधा उपलब्ध; वाचा संपूर्ण माहिती….

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राबविल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी बालकांचे ऑनलाईन प्रवेश अर्ज भ्ररण्यासाठी पालकांना मंगळवार (दि.१६) पासून सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणीसाठी दिलेल्या मुदतीत अनेक शाळांनी नोंदणी केली नव्हती. त्यामुळे अनेकदा शाळा नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आल्याने आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबली. यंदा … Read more

ईश्‍वरप्पा यांचा बंडाचा पवित्रा कायम; उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज

बंगळुरू  – कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री के.एस.ईश्‍वरप्पा यांनी बंडाचा पवित्रा कायम ठेवला आहे. अपक्ष म्हणून ते उद्या (शुक्रवार) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. कर्नाटकमध्ये भाजपचा विस्तार करण्याचे श्रेय माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्यासह काही मोजक्या नेत्यांना दिले जाते. त्यामध्ये ईश्‍वरप्पा यांचाही समावेश आहे. यावेळी मुलाला हावेरी लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यास ईश्‍वरप्पा … Read more

अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी; ईडीने केलेल्या अटकेला आव्हान

Arvind Kejriwal ED Arrest

नवी दिल्ली -दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी अटकेला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. त्यावर उद्या (बुधवार) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याबद्दल ईडीने २१ मार्चला केजरीवाल यांना अटक केली. त्यानंतर स्थानिक न्यायालयाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. संबंधित अटक आणि कोठडी अवैध असल्याची भूमिका घेत केजरीवाल … Read more

पुणे जिल्हा : पाबळ शिक्षण प्रसारक मंडळाची उद्या निवडूणक

तिरंगी लढतीत तटस्थांची भूमिका निर्णायक पाबळ – येथील शिक्षण प्रसारक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 21) मतदान होत आहे. यावेळी दोन वजनदार गट व तिसरा स्वतंत्र गट निवडणूक लढवत असून अत्यंत अटीतटीच्या लढाईत तटस्थ मतदारांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे; मात्र विजयी गटाला शाळेचे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. अध्यक्षीय पद्धतीने … Read more

सातारा : ‘शासन आपल्या दारी’ उद्या गोरेगाव वांगी येथे

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची उपस्थिती; दोन कोटींच्या विकासाकामांचे भूमिपूजन पुसेसावळी – ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम गोरेगाव वांगी, ता. खटाव येथे मंगळवार, दि. 9 रोजी होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा उपस्थिती राहणार आहेत, अशी माहिती वर्धन अ‍ॅग्रोचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी दिली. दरम्यान, गावात दोन कोटी 15 लाख रुपयांच्या विविध … Read more

पुणे जिल्हा : जेजुरीत उद्यापासून दोन दिवसाआड पाणी

मांडकी डोह ते जेजुरी पाणीपुरवठा सुरळीत : भंडारा उधळून जलपूजन नगरपालिकेने 40 लाखांची विजबिलाची थकबाकी भरली जेजुरी – शहराला आता सोमवार (दि. 8) दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. मांडकी डोह ते जेजुरी पाणीपुरवठा करणार्‍या पाइपलाइनमधून सुरळीत पाणीपुरवठा सुरू झाला आहे. शनिवारी (दि. 6) सकाळच्या सुमारास मांडकी डोहातून जेजुरीतील पाणीपुरवठा करणार्‍या स्टेशनवर पाणी पोहोचले. काँग्रेसचे माजी … Read more

पुणे जिल्हा : आंबेगाव तालुक्यात उद्यापासून ईव्हीएम व्हीव्हीपॅड जनजागृती

मंचर – लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ च्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत मतदारना प्रशिक्षण देणे आणि मतदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी आंबेगाव तहसील निवडणूक कार्यालयाच्या वतीने मंगळवारी (दि. १२) ते मंगळवार (दि. २) पर्यंत विविध गावांमध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅड जनजागृती शिबिर राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मंचर विभागाचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि तहसीलदार संजय नागटिळक यांनी … Read more

Rule Change : ऐन सणासुदीच्या काळात तुमच्या खिशाला लागणार कात्री ; उद्यापासून गॅस सिलेंडरपासून GST संदर्भातील नियम बदलणार

Rule Change : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून काही आर्थिक नियम बदलणार आहेत. यामध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींपासून ते GST पर्यंत अनेक बदल  होणार आहेत. 1 नोव्हेंबरपासून होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य माणसांच्या खिशावर होणार आहे. 1 नोव्हेंबरपासून कोणते नियम बदलणार आहेत आणि त्याचा परिणाम तुमच्या खिशावर कसा होईल? याची चिंता लोकांना आहे त्याविषयी माहिती जाणून घेऊया… . … Read more