चांगल्या आरोग्यासाठी आपले रात्रीचे जेवण कसे असावे? तब्येत राहील नेहमी ठणठणीत, वाचा….

dinner benefits : प्रत्येक कुटुंबातील रात्रीचे जेवण हे खरे म्हणजे एक कौटुंबिक स्नेहभोजन व्हायला हवे. कारण दिवसभर कामाच्या निमित्ताने बाहेर असणारी माणसे साधारणपणे ह्या एकाच वेळी घरात एकत्र येत असतात. तसेच रात्रीचे प्रत्येकाचे जेवणाचे प्रमाण हे त्याच्या वयोमान, प्रकृतीनुसार कमी जास्त असणे ह्यात काहीच वावगे नाही. रात्रीच्या जेवणाचा विचार करता अनेक घरातून जेवण्याच्या संकल्पनेतील पौष्टिक … Read more

तुम्हीही सकाळी उठल्याबरोबर कॉफी पितात का? ताबडतोब बंद करा नाही तर होतील गंभीर परिणाम…

आपल्यापैकी अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात गरम पाणी पिऊन करतात तर काही लोक लिंबू पाणी पिऊन. काही लोक व्यायामाने करतात तर काही लोक योगाने. बर्‍याच लोकांना एक गोष्ट पटते ती म्हणजे काही लोक सकाळी उठल्याबरोबर एनर्जीसाठी कॉफी पितात. काही लोकांचा असाही विश्वास आहे की जोपर्यंत ते कॅफीन (चहा किंवा कॉफी) घेत नाहीत, तोपर्यंत त्यांची दिनचर्या सुरू … Read more

रात्री पडणारी स्वप्ने तुमच्या लक्षात राहतात? मग, वेळीच सावध व्हा!

जेव्हा आपण दिवसभर काम केल्यावर झोपतो तेव्हा त्या दरम्यान आपण दिवस रात्र जे काही करतो, जी प्रक्रिया करतो तेच  करो तेच स्वप्नात पाहतो.  कधीकधी स्वप्ने देखील आपल्याला येणाऱ्या संकटांविषयी सूचित करत असतात. काही स्वप्न इतकी भयानक पडतात की झोपेत हृदयाची धडधड वेगाने वाढू लागते आणि आपल्याला खूप भीती वाटते.  झोपेतून उठल्यावर आपण काही स्वप्ने विसरतो … Read more

सीताफळ एक फायदे अनेक

सीताफळ हे खाण्यासाठी जितके चविष्ट आहे तितकेच त्याचे आरोग्यासाठी फायदेही आहेत. सीताफळ हे पित्तशामक, तृषाशामक, पौष्टिक, रक्तवर्धक, बलवर्धक, वातदोष कमी करणारे तसेच हृद्यासाठी फायदेशीर असे आहे.काळे, घनदाट केस कोणाला आवडत नाहीत. मात्र हल्ली धावपळीच्या जीवनात मात्र केसांच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग केस गळणे, केस पांढरे होणे, टक्कलपणा या समस्या वाढतात. हल्ली जगातील अनेक … Read more

करोना पुन्हा डोकावतोय… ‘या’ योगासनांनी तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करा !

Health Tips : जगभरातील हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला करोना ( Corona ) अजुनही चिंतेचा विषय बनला आहे. भारतात आता थंडीची जेमतेम सुरूवातच झाली असताना करोनाची लागण झालेल्या काही केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सतर्क होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तुम्हाला अनेक आजारांपासून वाचायचे असेल आणि करोनाशी लढायचे असेल तर स्वत:ला अंतर्गतदृष्ट्या … Read more

#HBD: बस कंडक्टर ते ‘दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा देव’

rajinikanth – मुंबई – दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा देव समजले जाणारे सुपरस्टार ‘रजनीकांत’ यांचा आज वाढदिवस आहे. रजनीकांत (rajinikanth) यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 बंगळूर येथे झाला. रजनीकांत (rajinikanth) यांचा जन्म एका महाराष्ट्रीयन कुटूंबात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव आणि आई जीजाबाई गायकवाड आहे. गायकवाड कुंटुंबीयांच्या चार अपत्यांपैकी रजनीकांत सर्वात लहान. रजनीकांत (rajinikanth) … Read more

Baby Food : ‘असा’ ठेवा वय एक ते दोन वर्षातील बालकांचा आहार !

Baby Food – बरीच बाळे पाणी प्यायला का कू करतात. एक ते दोन वर्षे वयाच्या बाळांनी दिवसभरात साधारण आठशे मि.ली. ते एक लिटर पाणी व द्रवपदार्थ आहारात घेतले पाहिजेत. यासाठी आहारात ताक, नारळपाणी, सूप्स यांचा समावेश करावा.  जेवणाआधी हे द्रवपदार्थ देणे टाळावे. यामुळे आधीच पोट भरते आणि बाळे खायला कुरकुर करतात. याउलट जेवणानंतर पाणी प्यायला … Read more

नारळपाणी पिण्याचे बहुगुणी फायदे एकदा वाचाच….

पुणे – भारतीय संस्कृतीत नारळाला एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक प्रसंगात नारळ, श्रीफल, कल्पफळ, माडफळ या विविध नावांनी आपल्या जीवनात अविभाज्य घटक बनला आहे. संस्कृतमध्ये नारळाला नारिकेल, कन्नडमध्ये टेंगू, इंग्रजीत कोकोनट, लॅटिनमध्ये कोकम असे म्हणतात. नारळ हे मुख्यता भारत व पॅसिफिक महासागरातील बेटांवरील फळ आहे. भारतात समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात नारळाची लागवड आढळते. दक्षिण भारत, … Read more

बहुगुणी चंदन: का लावतात कपाळावर ‘चंदन’ टिळा? वाचा….

पुणे – आपण खूप लोकांना कपाळावर चंदन लावताना पाहतो. विशेषतः भारतातील काही प्रांतांमध्ये सकाळच्या पूजेच्या वेळी कपाळाला चंदनाचा टिळा लावण्याचा प्रघात आहे. सर्व प्रकारच्या विधिंमध्ये चंदन पवित्र मानलं जातं. पूजा-पाठ, होम-हवन यांसाठीही चंदन लावलं जातं. याचा मन प्रसन्न करणारा मंद सुवास हे एक कारण आहेच, पण त्याशिवाय याच चंदनाचे तुमच्या स्वास्थ्यालाही अनेक फायदे आहेत हे … Read more

जाणून घ्या, हाडजोड वनपस्तीचे बहुगुणी फायदे…

हाडजोड ही मांसल खोड व पाने असलेली वेल समान झुडूप वर्गीय वनस्पती असून यांच्या खोडाचा व पानांचा उपयोग होतो. हाडजोड मॅग्नेशियम, कॅलसियम, क जीवनसत्त्वे, फ्लावोनाईड्स यांचे विपुल भांडार आहे. या वनस्पतीला कांडवेल, हाडजोडी, अस्थिसंधान, त्रिधारी, चौधरी असे देखील म्हणतात. नुसते हाड जोडनेच नव्हे तर खूप औषधी उपयोग असलेली ही हाडजोडी वनस्पती आहे. हाडजोड वनस्पती हडातील … Read more