पुणे जिल्हा | स्कूल बसचालकाकडून महिलेवर अत्याचार

शिक्रापूर, (वार्ताहर)- शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या शाळेच्या बसमधून ने आण करणाऱ्या एका बस चालकाने विद्यार्थ्याच्या आईवरच लग्नाच्या आमिषाने अत्याचार केला. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे श्रीकांत मिनानाथ जगदाळे (रा. करडे ता. शिरुर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. शिक्रापूर येथील एका शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या बसमधून ने आण करीत … Read more

पुणे जिल्हा | फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

शिक्रापूर, (वार्ताहर) – फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केल्याची घटना शिक्रापूर येथे घडली आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून एकावर गुन्हा दाखनल करण्यात आला आहे. भागाजी बारकू भांड (रा. जारकरवाडी, ता. आंबेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पीडित महिलेशी भागाजी भांड याची ओळख झालेली असल्याने तो महिलेच्या घरी येत होता. त्याने महिलेसोबत फोटो … Read more

पुणे | पोटच्या मुलीवर अत्याचार, नराधमाला जन्मठेप

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला न्यायालयाने जन्मठेप आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी हा निकाल दिला. आंबेगाव परिसरात एक जानेवारी २०१८ ला हा प्रकार घडला होता. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने मुलीवर अत्याचार केला होता. हा प्रकार मुलीने घरातील इतर सदस्यांना सांगितल्यानंतर … Read more

पुणे | सहा वर्षांत सव्वातीन कोटींची मदत

पुणे, : अत्याचार झालेल्या मुली अथवा मुलांना पुनर्वसन, उपचारासाठी पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून मदत दिली जाते. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून सहा वर्षांत म्हणजे २०१८ पासून आजतागायत ७४० जणांना ३ कोटी २५ लाख ९० हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. नुकत्याच एका प्रकरणात नातेवाकाने बलात्कार केलेल्या १० वर्षीय मुलीला दहा लाख … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 20 वर्षे कारावास

वडूज – खटाव तालुक्‍यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दिनकर उर्फ दिनेश रघुनाथ पाटोळे (रा. दरूज, ता. खटाव) याला वडूज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने 20 वर्षे कारावास व 51 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनकर उर्फ दिनेश रघुनाथ पाटोळे याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिला जबरदस्तीने … Read more

पुणे जिल्हा : अत्याचाराच्या घटनेनंतर ‘झेडपी’ ऍक्‍टिव्ह

दर पाच वर्षांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी पुणे – भिगवण (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्हा परिषद प्रशासनने या प्रकारास पायबंद घालण्यासाठी नियमावली प्रसिद्ध करीत, त्यानुसार कार्यवाही करण्याच्या आदेश दिले आहेत. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रत्येक पाच वर्षांनी चारित्र्य पडताळणी करण्याबरोबर शाळा … Read more

“मोदींच्या छळामुळेच अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छळामुळे आणि दबावामुळेच भाजपा नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू झाल्याचे वादग्रस्त वक्तव्य द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिने यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वैंकय्या नायडूंसारख्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ … Read more

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीवर अत्याचार

सातारा (प्रतिनिधी) -लग्नाचे आमिष दाखवून, कारमध्ये जवळ बसवून काढलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत साताऱ्यातील एका युवतीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून संग्राम महादेव घोरपडे आणि त्याला मदत करणाऱ्या अश्‍विनी महादेव घोरपडे, सुचिता महादेव घोरपडे, महादेव लक्ष्मण घोरपडे व प्राजक्ता मयूर धुमाळ (सर्व रा. समता पार्क, … Read more

पोलिसांच्या अत्याचाराबाबत अहवाल सादर करा

उत्तरप्रदेश सरकारला उच्च न्यायालयाचा आदेश अलाहाबाद : उत्तरप्रदेशात काविरोधी निदर्शकांवर पोलिसांनी अत्याचार केल्याचा आरोप होत आहे. त्यासंदर्भात 17 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिला. उत्तरप्रदेशात 20 डिसेंबरला काविरोधात उग्र निदर्शने झाली. त्या निदर्शनांना हिंसक वळण मिळाले. त्यादिवशी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सुमारे 20 जण मृत्युमुखी पडल्याचा दावा करण्यात येत आहे. … Read more

मुक्‍या जनावरांना मरणानंतरही यातना

मनपाचा भोंगळ कारभार; मृत जनावरे सडण्यासाठी टाकली जातात 22 फूट खड्ड्यात आरोग्य विभागाचे दुर्लक्ष; हरित लवादाचे आदेश फाट्यावर रवींद्र कदम नगर (प्रतिनिधी) –हरित लवादाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने मृत जनावरांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बुरुडगाव येथे महापालिका प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात खड्डा घेवून त्यात प्लॅस्टिक कागद टाकून साडेपाच लाखाचे पत्र्याचे शेड करण्यात आले. … Read more