IPL 2024, RCB vs GT : बेंगळुरूने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

IPL 2024, RCB vs GT । Royal Challengers Bengaluru Vs Gujarat Titans : IPL 2024 च्या 52 व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. बऱ्याच दिवसांनंतर, बेंगळुरू आपल्या घरच्या मैदानावर, एम चिन्नास्वामी स्टेडियमवर परतला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला 4 पैकी 3 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. सलग 6 पराभवानंतर संघ आता … Read more

#INDvAFG 3rd T20 : टीम इंडियानं Toss जिंकला, कर्णधार रोहितनं घेतला ‘हा’ निर्णय…

India vs Afghanistan 3rd T20 2024, Live Cricket Score :  आज, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या मालिकेत टीम इंडिया सध्या 2-0 ने आघाडीवर आहे. भारतीय संघाने दोन्ही सामने प्रत्येकी सहा गडी राखून जिंकले. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची … Read more

IND vs AUS 3rd T20 : ऑस्ट्रेलियानं Toss जिंकला, कर्णधार मॅथ्यूनं घेतला ‘हा’ निर्णय..

India vs Australia 3rd T20 : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना खेळवला जाणार आहे. गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. टीम इंडिया सध्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ अजेय आघाडी मिळवेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही संघात अनेक बदल केले आहेत. आजच्या सामन्यात कोणाला संधी मिळते … Read more

#CWC23 #SAvNED Toss : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला; पावसामुळे सामना सुरू होण्यास विलंब…

#CWC23 #SAvNED Toss Update : एकदिवसीय विश्वचषकाच्या 15व्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेचा सामना नेदरलँडशी होत आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होणार आहे. नेदरलँड्स संघाने शेवटचे दोन्ही सामने गमावले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने शेवटचे दोन्ही सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व टेम्बा बावुमाकडे तर नेदरलँड्सचे नेतृत्व स्कॉट एडवर्ड्सकडे आहे. धर्मशालामध्ये … Read more

#CWC23 INDvPAK : भारताचा गोलंदाजीचा निर्णय! संंघात एक बदल,जाणून घ्या..दोन्ही संघाचे Playing 11

World Cup 2023 #INDvPAK Match Playing 11 : विश्वचषक 2023 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ आज (शनिवार,14 ऑक्टोबर) पहिल्यांदा आमनेसामने येत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होत आहे. या मैदानावरील स्पर्धेतील हा दुसरा सामना असेल. याआधी सलामीच्या लढतीत गतविजेत्या इंग्लंडचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. आता भारत आणि पाकिस्तानचे संघ एक लाखाहून अधिक प्रेक्षकांसमोर … Read more

#CWC23 INDvPAK : भारतानं Toss जिंकला, कर्णधार रोहितनं घेतला ‘हा’ निर्णय…

World Cup 2023 #INDvPAK Match Toss Update : विश्वचषक 2023 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ आज (शनिवार,14 ऑक्टोबर) पहिल्यांदा आमनेसामने येत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होत आहे. या मैदानावरील स्पर्धेतील हा दुसरा सामना असेल. याआधी सलामीच्या लढतीत गतविजेत्या इंग्लंडचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. आता भारत आणि पाकिस्तानचे संघ एक लाखाहून अधिक प्रेक्षकांसमोर … Read more

#CWC23 #NZvNED : नेदरलँड्सचा गोलंदाजीचा निर्णय; दोन्ही संघात एकेक बदल, जाणून घ्या…दोन्ही संघाची Playing 11

 ICC ODI World Cup 2023 New Zealand vs Netherlands : एकदिवसीय विश्वचषकाच्या सहाव्या सामन्यात आज न्यूझीलंडसमोर नेदरलँड्सचेे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर चालू आहे. न्यूझीलंड संघाच्या नजरा सलग दुसऱ्या विजयावर आहेत. त्याचबरोबर नेदरलँड्सला या मोहिमेत पहिला सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल. न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. त्याचवेळी … Read more

#AsiaCup2023 #Super-4 #INDvBAN : भारताने टॉस जिंकला; कर्णधार रोहितनं घेतला ‘हा’ निर्णय

कोलंबो :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज (शुक्रवार) भारत व बांगलादेश यांच्यात सुपर फोर गटातील अखेरची साखळी लढत होत आहे. भारतासाठी या सामन्यातून कमावण्यासारखे काही नसून बांगलादेशसाठी सामना गमावण्यापेक्षा किमान प्रतिष्ठा राखणे हेच उद्दिष्ट राहणार आहे. आता या लढतीद्वारे भारतीय संघात काही प्रयोग केले जाणार का हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारत विरुद्ध बांगलादेश वेळ – … Read more

#AsiaCup2023 #Super-4 #PAKvSL : पाकिस्तानचा फलंदाजीचा निर्णय; 45 षटकांचा होणार सामना…

कोलंबो :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून पराभूत झालेले दोन्ही संघ पाकिस्तान व श्रीलंका यांच्यासाठी आज याच संघात होत असलेला सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल व रविवारी त्यांचा विजेतेपदासाठी भारताशी सामना होणार आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

#AsiaCup2023 #Super-4 #PAKvSL : पाऊस थांबला; थोड्याच वेळात Toss होणार..

कोलंबो :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून पराभूत झालेले दोन्ही संघ पाकिस्तान व श्रीलंका यांच्यासाठी आज याच संघात होत असलेला सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल व रविवारी त्यांचा विजेतेपदासाठी भारताशी सामना होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याचा टॉस दुपारी 2.30 ला होणार होता आणि … Read more