सीरम लसीच्या कोव्हिशिल्ड या ट्रेडमार्क प्रकरणावर 30 जानेवारीला निकाल
पुणे – सीरमच्या लसीच्या कोव्हिशिल्ड नावावर हरकत घेत नांदेड येथील क्युटीस बायोटीक या कंपनीने शिवाजीनगर न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाला. यावर 30 जानेवारी रोजी निकाल होणार आहे. सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या दाव्यावर शुक्रवारी दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडली. क्युटीस बायोटीकने ट्रेडमार्कचा अर्ज … Read more