पुणे | व्यापाऱ्यांच्या समस्या मोहोळ सक्षमपणे मांडतील

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – व्यापारी वर्गाच्या अनेक अडचणी आणि समस्या असून भारतीय जनता पक्षाचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ या समस्या लोकसभेत प्रभावीपणे मांडतील असा विश्वास व्यक्त करत पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाने मोहोळ यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ ही पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठी व्यापारी संघटना असून पुणे शहरातही संघटनेचे … Read more

व्यापाऱ्याला अडवून साडेचार लाखाची रोकड लंपास

crime

श्रीगोंदा – काष्टी येथील व्यापारी अभय अमृतलाल मांडोत हे दौंडकडे जात असताना चौधरी मळ्याजवळ दोघा मोटारसायकलवरून आलेल्यांनी पाठलाग करून त्यांना अडविले. अभय मांडोत यांच्याकडील साडेचार लाखाची रोकड लंपास केली. ही घटना गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. अभय मांडोत यांचे काष्टीत किराणा दुकान असून, ते दौंडला राहतात. नेहमीप्रमाणे रात्री नऊला दुकान बंद करून रात्री … Read more

“यंदाही सुप्रियाला संधी द्या” ; बारामतीत शरद पवार यांचे व्यापाऱ्यांना आवाहन

बारामती : बारामतीकरांनी संधी दिल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत आवाज उठविला. संसद रत्न पुरस्कार मिळवून त्यांनी बारामतीचा नवलौकिक वाढवला आहे. यंदाही सुप्रियाला संधी द्या असे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी केले आहे. बारामती स्वाभिमानी व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते. पवार म्हणाले यापूर्वी सुप्रिया सुळे यांना आपण … Read more

nagar | बाजारपेठेत कचऱ्याचे ढिगारे, व्यापारी, व्यावसायिक त्रस्त

नगर, (प्रतिनिधी) – शहरात घंटागाड्यांच्या माध्यमातून नियमितपणे, कचरा सकलन सुरू आहे. तथापि घंटागाड्यांचे चालक आपल्या सोयीनुसार कचऱ्याचे संकलन करत असल्याने काही भागात दिवसभर कचरा पडून राहतो. विशेषतः बाजारपेठेत दुकाने सुरू होण्यापूर्वी कचरा उचलला जात नसल्याने व्यापारी, व्यावसायिकांसह ग्राहकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने दखल घेऊन बाजारपेठेतील कचरा सकाळच्या वेळेत उचलण्याबाबत घंटागाडी … Read more

नगर | सत्ताधाऱ्यांचे राजकारन; कायदा सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष : रवींद्र कोठारी

नगर, – राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून लोकशाही मोडीत काढून हुकुमशाही सुरु आहे. सरकारच्या या मनमानी कारभारावर शेतकरी, व्यापारी, उद्योजक, नौकारदार यांच्यासह सर्वसामान्य नागरिक नाराज आहेत. शेतकऱ्याच्या मालास हमी भाव न देता सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था मोडकळीस आली असून सत्ताधाऱ्यांचे राजकारनापाई याकडे दुर्लक्ष, झाल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी यांनी केला. … Read more

पुणे जिल्हा | मराठा महासंघ शेतकर्‍यांच्या पाठीशी

लोणी काळभोर, (वार्ताहर) -मांजरी उपबाजार हा शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारीत आहे. त्यातून शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळतो; परंतु या बाजारात दुबार विक्री करणारे व्यापारी व खोतीदार यांनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी केल्याने शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. काहीवेळा तर माल विकला सुद्धा जात नाही. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. मराठा महासंघ या … Read more

Pune: कोरोना काळात व्यापाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग

पुणे – कोरोना लॉकडाऊनच्या काळात पुणे शहरातील काही व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. संबंधित व्यापाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या घोषणेची अंमलबजावणी सुरु असून न्यायालयीन प्रक्रिया पुणे पोलिसांकडून केली जात आहे. या प्रक्रियेला गती देण्यासंदर्भात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका आणि भाजपा सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पोलीस आयुक्त … Read more

पुणे जिल्हा: खासदार सुळे यांनी व्यापार्‍यांशी साधला संवाद

इंदापूर – बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुका आणि शहरातील व्यापारी बंधूना व्यवसाय करण्यासंबंधी येणार्‍या अडचणी ऐकून घेतल्या. यावेळी इंदापूर शहर व्यापार्‍यांनी केलेल्या मागण्यांवर तातडीने निर्णय करून त्यावर योग्य ती उपाय योजना करणार्‍या असल्याची ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. मंगळवारी (दि. 16) खासदार सुप्रिया सुळे इंदापूर तालुक्याच्या दौर्‍यावर होत्या. इंदापूर … Read more

PUNE: डिजिटल युगात व्यापाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज – डॉ. दीपक शिकारपूर

पुणे – डिजिटल युगात पुण्यातील व्यापाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. दुसऱ्या व्यापाऱ्याला आपला स्पर्धक समजू नका, तुमची स्पर्धा आॅनलाइन बाजारपेठेसोबत आहे. यासाठी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन मॉल तयार करा, असा सल्ला संगणक तज्ज्ञ डाॅ. दीपक शिकारपूर यांनी दिला. स्टेशनरी, कटलरी अँड जनरल मर्चंटस् असोसिएशन, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन, लायन्स क्लब ऑफ शिवाजीनगर भाजपा कसबा मतदार संघ व्यापारी … Read more

मार्केट यार्ड बुधवारी राहणार बंद

पुणे – मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आता व्यापारी बांधव देखील सरसावले आहेत. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (दि.1) मार्केट यार्ड बंदचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागातील सर्व व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाप्पू … Read more