PUNE : मध्यवस्तीत आजपासून वाहतूक मार्गांत बदल

पुणे – गणेशोत्सवात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारपासून (20 सप्टेंबर) मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन सायंकाळी पाचनंतर मध्यभागातील रस्ते वाहतुकीस बंद करुन वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. उत्सवाच्या कालावधीत शिवाजी रस्त्यावरील बेलबाग चौक ते रामेश्‍वर चौक (मंडई) दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. मध्यभागातील वाहतूक … Read more

पुणे : मध्यभागात आज, उद्या वाहतूक मार्गांत बदल

गणेशमूर्ती खरेदी आणि प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त नियोजन पुणे  – गणपती मूर्ती खरेदी आणि प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंगळवार आणि बुधवारी (दि. 30 आणि 31 ऑगस्ट) मध्यभागात वाहतूक बदल करण्यात येणार आहे. शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंडळांकडून मिरवणूक काढण्यात येते. शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाडा परिसरात “श्रीं’ची मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी होते. कसबा पेठेतील डेंगळे पूल … Read more

स्वारगेट परिसरात वाहतूक मार्गात बदल, ‘या’ पर्यायी मार्गाचा करा वापर

पुणे – स्वारगेट येथे सुरू असणाऱ्या मेट्रोच्या कामासाठी टिळक रस्त्यावरून सारसबागेकडे जाणारा ए. आर. भट्ट मार्ग पूर्वेकडील गेटपासूनचा रस्ता पुढील आदेशापर्यंत बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. स्वारगेट विभागात मेट्रोतर्फे देशभक्‍त केशवराव जेधे चौक ते सारसबाग रोडदरम्यान वेस्ट सबवेचे काम करण्यासाठी 29 जुलैपासून पुढील आदेशापर्यंत प्रायोगिक तत्त्वावर … Read more