कार्तिक आर्यनच्या चित्रपटात अभिनेत्री हेमांगी कवी दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

Kartik Arayan And Hemangi kavi|

Kartik Arayan And Hemangi kavi|  अभिनेता कार्तिक आर्यन ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटामुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली. नुकतेच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यातील त्याच्या लुकचे अनेकांनी कौतुक केले. विशेष म्हणजे या सिनेमात एका मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी लवकरच … Read more

‘नक्की काय घडलंय, काय घडतंय??’ राज ठाकरेंच्या गुडीपाडव्याच्या मेळाव्याचा ट्रेलर लॉन्च

MNS Raj Thackeray|

MNS Raj Thackeray| आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सामील होणार असल्याची चर्चा होती. याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. परंतु यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे … Read more

PUNE: ट्रेलर उलटला, रस्ते जाम; दिवसभर कोंडी

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकाजवळ राजभवन येथे सकाळी मेट्रोचे साहित्य घेऊन जाणारा एक ट्रेलर उलटला. याचा परिणाम म्हणून बाणेर, औंध रोडवर शनिवारी सकाळीच वाहतूक कोंडी झाली. ही स्थिती दुपारपर्यंत कायम होती. यानंतर सायंकाळनंतर पुन्हा दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. आनंदऋषिजी चौक परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. या कामांसाठी … Read more

साऊथ स्टार विजय सेतुपती काली, शाहरुखनचा डबल रोल, नयनताराची एक्शन एंट्री; जवानचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

मुंबई – बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचे चाहते ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होते तो क्षण आता आला आहे. ‘जवान’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर लोकप्रिय झाला. शाहरुख खान ‘जवान’ म्हणून खूप दमदार दिसत आहे. ट्रेलरमध्ये एकाच वेळी अनेक फ्लेवर्स पाहायला मिळत आहेत. शाहरुखच्या पठाणनंतर चाहते जवानची वाट पाहत होते. … Read more

आलिया भटची धमाकेदार हॉलिवूड एंट्री, व्हिलनच्या भूमिकेत दिसली अभिनेत्री, ट्रेलर पाहिलात?

‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. यासोबतच आलिया भट्टच्या हॉलिवूड डेब्यू चित्रपटाच्या टीझरमुळेही ती चर्चेत आहे. या चित्रपटात गॅल गॅडोट आणि जेनी डोर्नन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. संपूर्ण ट्रेलरवर गॅल गॅडोटचे वर्चस्व आहे. गॅल गडॉट अॅक्शनपासून ते धोकादायक स्टंटपर्यंत परफॉर्म करताना दिसत आहे.   आलिया भटची धमाकेदार हॉलिवूड एंट्री, … Read more

अंगावर शहारा आणणारा ‘बलोच’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; पाहा VIDEO

मुंबई – मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा लढा दाखवणाऱ्या ‘बलोच’ या चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. सरसेनापती हंबीरराव नंतर पुन्हा एकदा अभिनेता प्रवीण तरडे ऐतिहासिक भूमिका साकारताना यावेळी दिसणार आहे. ‘बलोच’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा सोहळा मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. ट्रेलरवरूनच हा चित्रपट भव्य-दिव्य असणार याची कल्पना येते. प्रवीण तरडे यांचे मनाला … Read more

३० एजंट, १० दिवस आणि १ सीक्रेट मिशन ! विद्युत जामवालच्या ‘IB71’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई –  बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल लवकरच त्याच्या चाहत्यांसाठी नवा चित्रपट घेऊन येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘IB71’ असे आहे. १९७१ साली झालेल्या एका मोठ्या गुप्त मिशनच्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या गुप्त मिशनसाठी ३० एजंटने १० दिवसांत विजय मिळवण्याची तयारी केली होती. पाकिस्तान विरोधात … Read more

Circus Trailer : सर्कस चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यांचा हा चित्रपट बराच काळ चर्चेत होता. रोहित शेट्टीच्या या चित्रपटात रणवीर सिंगसह अनेक दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. यापूर्वी या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स आणि टीझर प्रदर्शित झाले होते, तेव्हापासून रणवीर सिंगचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सर्कस चित्रपटाचा ट्रेलर पाहता, असे … Read more

सनी देओलच्या ‘CHUP’ चित्रपटाचे नवे मोशन पोस्टर रिलीज, जाणून घ्या कधी येणार ट्रेलर

मुंबई – अभिनेता सनी देओलचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘चूप’ चे नवीन मोशन पोस्टर लाँच करण्यात आले आहे. त्याचवेळी, या रोमँटिक सायको थ्रिलर चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख शेअर करण्यात आली. ‘चूप’ चित्रपटाचा ट्रेलर या महिन्यात 5 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.   View this post on Instagram   A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol) आर … Read more

Liger Trailer Out : विजय देवरकोंडाची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री, ट्रेलरमध्ये दाखवली जबरदस्त अॅक्शन

मुंबई – साउथ फिल्म्सचा सुपरस्टार विजय देवराकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांचा बहुप्रतिक्षित ‘लाइगर’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटातून विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाच्या ट्रेलरची जनता आतुरतेने वाट पाहत होती. 2 मिनिट 2 सेकंदाचा ट्रेलर एका संवादाने सुरू होतो. ज्यामध्ये विजयची आई म्हणते, ‘एक सिंह आणि वाघाचे बाळ आहे. … Read more