“द बॉडी’ चित्रपटाचे नवे पोस्टर आऊट

मुंबई – इमरान हाश्‍मी आणि ऋषि कपूर यांचा आगामी “द बॉडी’ हा चित्रपट काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा न्यू पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट “दृष्यम’चे निर्माता जीतू जोसेफ यांनी डायरेक्‍ट केला आहे. यात ऋषि कपूर आणि सोभिता धुलिपाला मुख्य भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट 2012मध्ये प्रदर्शित झालेल्या स्पॅनिश चित्रपटाचा हिंदी रीमेक … Read more

अक्षयच्या ‘गुड न्यूज’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, पहा व्हिडिओ

मुंबई – बॉलीूवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता अक्षय कुमार. अक्षय कुमारने या वर्षी सलग एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले आहेत. आता या वर्षीच्या अखेरीसही ‘गुड न्यूज’ हा चित्रपट तो घेऊन आला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करिना कपूर खान, किआरा आडवाणी, दलजीत दोसांझ अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला … Read more

इमरान हाश्मीच्या ‘द बॉडी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पहा व्हिडिओ

मुंबई – बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मीचा आगामी चित्रपट द बॉडी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रीलर असून यामध्ये अनेक कलाकारांनी भूमिका साकारली आहे. अभिनेते ऋषि कपूर यांचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. पटात वेदिका आणि सोभिता धूलिपाला या अभिनेत्रींनीही काम केले आहे. ट्रेलर पाहूनच प्रेक्षकांची उत्कंठता शीगेला पोहचली … Read more

‘पानिपत’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित, पहा व्हिडिओ

मुंबई – ऐतिहासिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणारे बॉलीवूडचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या बहुप्रतीक्षित पानीपत चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. अपेक्षेप्रमाणे भव्य सेट्स, युध्दाचे आक्रमक प्रसंग, डायलॉगबाजी, अ‌ॅक्शन आणि लव्हस्टोरी यांचा त्रिवेणी संगम यामध्ये असल्याचे दिसून येते. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. गोवारीकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हा ट्रेलर शेअर केला आहे. … Read more

‘चुलबूल पांडे’ २० डिसेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पहा ट्रेलर

मुंबई – बॉलीवूडचा चुलबुल पांडे म्हणजेच सलमान खानचा बाहुप्रतीक्षित दबंग ३ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चलबुल पांडेची नेहमीची करामत, मस्ती, फाईटिंग याही चित्रपटात पहायला मिळणार आहे. ट्रेलर पाहून तरी हा चित्रपट प्रेक्षकांचे नेहमीप्रमाणे भरपूर मनोरंजन करेल यात शंका नाही. Action, entertainment aur comedy ka laajawaab mixture sirf Dabangg 3 trailer ke saath #Dabangg3Trailerhttps://t.co/nmTyx7SktX@BeingSalmanKhan … Read more

‘पागलपंती’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित

मुंबई – ‘पागलपंती’ या आगामी चित्रपटातील कालाकारंचे लूक नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. हा चित्रपट एक मल्टिस्टारर चित्रपट असून यामध्ये जॉन अब्राहम, अर्शद वारसी, इलियाना डिक्रुझ, क्रिती खरबंदा, उर्वशी रौतेला, सोरभ शुक्ला, अनिला कपूर, या कालाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक अनिस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटाचे पहिले पोस्टर देखील काल प्रदर्शित करण्यता आले, आता उद्या या चित्रपटाचा … Read more

‘मोतीचुर चकनाचूर’च पहिल पोस्टर प्रदर्शित, नवाज-अथियाची जोडी पहिल्यांदाच एकत्र

मुंबई – बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी त्यांच्या आगामी मोतीचूर चकनाचूर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चित्रपटात दोघांच्याही लग्नाची हटके गोष्ट पहायला मिळणार आहे. शुक्रवारीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता चित्रपच विश्लेषक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केल आहे. Nawazuddin Siddiqui and Athiya … Read more

‘इश्क में मरूंगा भी और मारूंगा भी’..मरजावा चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांच्या मरजावां चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत फक्त या चित्रपटाचे वेगवेगळे पोस्टर समोर आले आहेत. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी गुरूवारी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित केला आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर हा ट्रेलर शेअर केला आहे. Hard core mass entertainer… … Read more

‘लाल कप्तान’ चा ट्रेलर प्रदर्शित, नागा साधूच्या भूमिकेत सैफ

मुंबई – बॉलिवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खानचा आगामी चित्रपट ‘लाल कप्तान’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सैफ नागा साधूंच्या रूपात दिसणार आहे. त्याचा हा अनोखा लूक पाहून चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे. ट्रेलर पाहता कपाळी कुंकवाचा टीळा, काजळ लावलेले डोळे असा अवतार सैफने धारण केलेला पहायला मिळतोय तसेच त्याचा लूक पाहून तो … Read more

विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘घोस्ट’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित

मुंबई – बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट हे हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘१९२०’ आणि ‘हाँटेड’ यांसारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. आता त्यांचा ‘घोस्ट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा अंगावर रोमांच आणणारा हा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. Here’s #Ghost trailer… Directed by Vikram Bhatt… 18 Oct 2019 release. #GhostTrailer: … Read more