Video: रेल्वे ट्रॅकवर सेल्फिच्या नादात महिलेचा पती आणि मुलांच्या डोळ्यासमोर मृत्यू, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Selfie train accident : रेल्वे ट्रॅकवर सेल्फीच्या नादात एका महिलेला पती आणि मुलाच्या डोळ्यादेखत जीव गमवावा लागला आहे. या घटनेचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होणार हा व्हिडिओ मेक्सिकोमधील असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत दिसत आहे की, एका रेल्वे ट्रॅकजवळ अनेक पर्यटक उभे आहेत. रेल्वे ट्रॅकवरुन येणाऱ्या … Read more

Jharkhand Train Accident | हायस्पीड ट्रेनने प्रवाशांना उडवले, अधिकाऱ्यांनी सांगितले अपघाताचे कारण

Jharkhand Train Accident | झारखंडमधील जामतारा येथे  रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणारी ट्रेन लोकांच्या अंगावर आली. या अपघाताबाबत माहिती देताना जामतारा उपायुक्त म्हणाले की, ‘जामतारा येथील कालाझरिया रेल्वे स्थानकावर वेगवान ट्रेनने धडक दिल्याने काही लोकांचा मृत्यू झाला. मृतांचा नेमका आकडा समोर आला नाहीये. वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून मदतकार्य सुरू … Read more

राजधानी दिल्लीत रेल्वेचा मोठा अपघात; मालगाडीचे १० डबे रूळावरून घसरले

Train accident । राष्ट्रीय राजधानीतील सराई रोहिल्ला रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी मालगाडीच्या दहा बोगी रुळावरून घसरल्या, त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. शनिवारी सकाळी जाखिरा उड्डाणपुलाखालून ट्रेन जात असताना ही घटना घडली. रेल्वे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेत १० बोगी रुळावरून घसरल्या आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर तेथे तातडीने बचाव कार्य हाती … Read more

North-East Express Accident : बिहारमध्ये रेल्वे अपघात, दिल्लीहून येणारी नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरली

North-East Express Accident : बिहारमधील बक्सर येथे नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचा अपघात झाला आहे. डाउन लाइनवरून जाणारी ही गाडी रुळावरून घसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात रेल्वेच्या अनेक बोगी रुळावरून घसरून पडल्या. बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला.   VIDEO | Locals gather for rescue works at the accident site where 12506 North East … Read more

‘या’ कारणामुळे घडला अपघात ! बालासोर दुर्घटनेचे कारण आले समोर.. 296 जणांचा झाला होता मृत्यू

नवी दिल्ली – बालासोर येथे 2 जून रोजी झालेला रेल्वे अपघात रुळावरील अनधिकृत दुरुस्तीच्या कामामुळे झाला होता. अपघातापूर्वी बहनगा बाजार स्थानकाच्या लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 94 वर मंजुरीशिवाय दुरुस्तीचे काम करण्यात आले होते, असे सीबीआयने आता तपासानंतर म्हटले आहे. त्यामुळे बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघाताचे कारण समोर येत आहे. या रेल्वे अपघातात 296 जणांचा … Read more

Pakistan Train Accident : पाकिस्तानात मोठा रेल्वे अपघात; 22 जण ठार

कराची – पाकिस्तानातील सिंध प्रांतात एक एक्‍सप्रेस रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात किमान 22 जण ठार झाले आणि 100 जण जखमी झाले आहेत. कराचीवरून रावळपिंडीला जाणाऱ्या हाजरा एक्‍सप्रेसला हा अपघात झाला. कराचीपासून 275 किलोमीटर अंतरावर नवाबशाह जिल्ह्यामध्ये सरहारी रेल्वे स्टेशनजवळ या एक्‍सप्रेसचे डबे रुळावरून घसरले. एकूण 22 जण ठार झाल्याच्या वृत्ताला रेल्वेने दुजोरा … Read more

ओडीशातील रेल्वे अपघात कसा झाला? दीड महिन्यानंतर धक्कादायक कारण आलं समोर

नवी दिल्ली – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत सांगितले की, ‘सिग्नलिंग-सर्किट-चेंज’मधील बिघाडामुळे 2 जून रोजी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात चुकीच्या सिग्नल पडल्यामुळे तिहेरी रेल्वे अपघात झाला. या अपघातात 295 जणांना जीव गमवावा लागला. गेल्या पाच वर्षांत रेल्वेमध्ये सिग्नल बिघाडाची 13 प्रकरणे घडली आहेत, परंतु एकही घटना इंटरलॉकिंग सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे घडली नाही. ओडिशातील बालासोर येथे झालेल्या … Read more

रेल्वे प्रशासनाची उडाली झोप! ‘दिल्ली-हैदराबाद मार्गावर होणार बालासोर सारखाच रेल्वे अपघात; निनावी पत्राद्वारे धमकी

नवी दिल्ली : मागील महिन्यात ओडिशाच्या बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात होऊन तब्बल ३०० निरपराध लोकांचा जीव गेला होता. अपघाताच्या चौकशीचे सत्र अजून सुरूच आहे तोपर्यंत रेल्वे प्रशासनाची एका निनावी पत्राने झोप उडवली आहे. बालासोर प्रमाणेच  आणखी एक अपघात दिल्ली-हैदराबाद रेल्वे मार्गावर होणार असल्याची धमकी या पत्रातून रेल्वे विभागाला देण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेला हे … Read more

पैशांसाठी काहीही… महिलेने जिवंत असलेल्या नवऱ्याचं मारून टाकलं अन्…

ओडिशा रेल्वे अपघाताची भरपाई मिळावी म्हणून एका महिलेने आपल्या जिवंत पतीला मृत घोषित केले. बनावट कागदपत्रेही दिली. पण महिलेचे हे खोटे पकडले गेले. हे प्रकरण कटक जिल्ह्यातील मणिबंध परिसरातीलआहे. येथे राहणाऱ्या गीतांजली दत्ता पहिले रुग्णालयात पोहोचली जेथे रेल्वे अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांचे मृतदेह ओळखण्यासाठी ठेवण्यात आले होते.  Odisha Train Accident  वृत्तवाहिनीच्या यांच्या रिपोर्टनुसार, गीतांजलीने बालासोर … Read more

हे एक वडीलच करू शकतात…! प्रत्येकजण म्हणत होते,’तो’ मेला… वडिलांनी लेकाला शवगृहातून शोधून काढले जिवंत

Odisha Train Accident –  ओडिशात, बालासोर जिल्ह्यात पाच दिवसांपूर्वी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताच्या हृदयद्रावक घटना अजूनही  समोर येत आहेत. तिहेरी रेल्वे अपघातात पश्चिम बंगालमध्ये राहणारे लोकही मोठ्या संख्येने जखमी झाले आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशात ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली … Read more