पैशांसाठी काहीही… महिलेने जिवंत असलेल्या नवऱ्याचं मारून टाकलं अन्…
ओडिशा रेल्वे अपघाताची भरपाई मिळावी म्हणून एका महिलेने आपल्या जिवंत पतीला मृत घोषित केले. बनावट कागदपत्रेही दिली. पण महिलेचे हे खोटे पकडले गेले. हे प्रकरण कटक जिल्ह्यातील मणिबंध परिसरातीलआहे. येथे राहणाऱ्या गीतांजली दत्ता पहिले रुग्णालयात पोहोचली जेथे रेल्वे अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांचे मृतदेह ओळखण्यासाठी ठेवण्यात आले होते. Odisha Train Accident वृत्तवाहिनीच्या यांच्या रिपोर्टनुसार, गीतांजलीने बालासोर … Read more