पैशांसाठी काहीही… महिलेने जिवंत असलेल्या नवऱ्याचं मारून टाकलं अन्…

ओडिशा रेल्वे अपघाताची भरपाई मिळावी म्हणून एका महिलेने आपल्या जिवंत पतीला मृत घोषित केले. बनावट कागदपत्रेही दिली. पण महिलेचे हे खोटे पकडले गेले. हे प्रकरण कटक जिल्ह्यातील मणिबंध परिसरातीलआहे. येथे राहणाऱ्या गीतांजली दत्ता पहिले रुग्णालयात पोहोचली जेथे रेल्वे अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांचे मृतदेह ओळखण्यासाठी ठेवण्यात आले होते.  Odisha Train Accident  वृत्तवाहिनीच्या यांच्या रिपोर्टनुसार, गीतांजलीने बालासोर … Read more

हे एक वडीलच करू शकतात…! प्रत्येकजण म्हणत होते,’तो’ मेला… वडिलांनी लेकाला शवगृहातून शोधून काढले जिवंत

Odisha Train Accident –  ओडिशात, बालासोर जिल्ह्यात पाच दिवसांपूर्वी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताच्या हृदयद्रावक घटना अजूनही  समोर येत आहेत. तिहेरी रेल्वे अपघातात पश्चिम बंगालमध्ये राहणारे लोकही मोठ्या संख्येने जखमी झाले आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशात ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली … Read more

Top News : ओडिशा रेल्वे अपघाताचा सीबीआयकडून तपास सुरू

Odisha Train Accident  – केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ओडिशा रेल्वे अपघाताची चौकशी सुरू केली आहे. याबाबत रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सीबीआयच्या १० सदस्यीय पथकाने सोमवारी बालासोर रेल्वे अपघातस्थळी भेट दिली आणि अपघाताची चौकशी सुरू केली. ईस्ट कोस्ट रेल्वे अंतर्गत खुर्द रोड विभागाचे डीआरएम रिंकेश रे म्हणाले की, ‘त्यांना मिळालेल्या माहितीनुसार बालासोर येथील रेल्वे अपघाताची सीबीआय … Read more

Odisha Train Accident : स्थानिकांच्या मदतीमुळे वाचले अनेकांचे जीव, एका रात्रीत जमा झाले ५०० युनिट रक्त

Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत 288 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जण जखमी झाले आहे. अद्यापही घटनास्थळी वेगाने बचाव कार्य सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या अपघातानंतर मोठाआवाज झाला होता. त्यानंतर तेथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदत कार्य सुरु केले. तसेच ओडीशामध्ये … Read more

Odisha Train Accident -आरोग्य मंत्री मनसुख मांडविया भुवनेश्वरला पोहोचले, एम्स आणि कटक मेडिकल कॉलेजला भेट देणार

Odisha Train Accident – केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज रविवारी एम्स भुवनेश्वर आणि कटक मेडिकल कॉलेजला भेट देण्यासाठी ओडिशा रेल्वे अपघातातील पीडितांना देण्यात येत असलेल्या वैद्यकीय मदतीचा आढावा घेण्यासाठी आले आहेत. तत्पूर्वी, मांडविया यांनी सांगितले होते की एम्स भुवनेश्वरच्या डॉक्टरांना मदतकार्यात मदत करण्यासाठी बालासोर येथील रेल्वे अपघातस्थळी तसेच कटक येथील रुग्णालयात जखमींवर उपचार केले … Read more

देव तारी त्याला कोण मारी..! ‘मुलीला विंडो सीटजवळ बसायचे आहे, प्‍लीज सीट बदल कराल’ अस वाचला बाप लेकीचा जीव

Odisha Train Accident – ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय कोरोमंडल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या बाप लेकीला आहे.  शुक्रवारी कोरोमंडल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या बाप आणि त्याच्या आठ वर्षांच्या मुलीच्या बाबतीत हे घडले. शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्सप्रेसमध्ये त्यांच्या जागा बदलल्या. त्यामुळे अपघातात त्यांचा जीव वाचला आहे. कारण ज्या डब्यात त्याचं तिकीट होतं, त्याचा अपघात झाला. … Read more

Odisha Train Accident : एक हजारहून अधिक कामगार..पोकलेन,रोड क्रेन,मदत गाड्या.. बालासोरमध्ये दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु

नवी दिल्ली – ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर दुरुस्तीचे काम वेगात सुरू आहे. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 1000 हून अधिक लोक दुरुस्तीच्या कामात गुंतले आहेत. 7 पेक्षा जास्त पोकलेन मशीन, 2 अपघात मदत गाड्या, 3-4 रेल्वे आणि रोड क्रेन परिस्थिती पुरवत करण्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहचले अपघातस्थळी सुरू … Read more

बालासोर रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वेने 84 गाड्या रद्द , स्थानकावर प्रवाशांची भटकंती

Odisha Train Accident –  ओडिशाच्या बालासोरमध्ये तीन गाड्यांची टक्कर झाल्यानंतर शनिवारी एकूण ६३ गाड्या रद्द करण्यात आल्या आणि अनेक गाड्या वळवण्यात आल्या. या अपघातात चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस, SMVT बेंगळुरू-हावडा एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक होऊन २८८ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. दक्षिण पूर्व रेल्वेच्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, “एकूणपणे, … Read more

‘जेव्हा डोळे उघडले सर्वत्र…‘ रेल्वे अपघातातून बचावलेल्या सुकांतने सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव

Odisha Train Accident – पश्चिम बंगालमधील लोक मोठ्या संख्येने उत्पन्नाच्या शोधात किंवा वैद्यकीय उपचारांसाठी दक्षिण भारतातील राज्यांमध्ये जातात. कोरोमंडल एक्स्प्रेसमध्येही रोजच्या प्रमाणे मोठ्या संख्येने प्रवासी दक्षिण भारतातील राज्यांमध्ये जात होते, पण ट्रेनमध्ये चढताना त्यांना इतका भीषण अपघात होईल, यांची कल्पना त्याने स्वप्नातही कल्पना केली नसेल. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील  सुकांत हाल्दर हा या अपघातातून बचावलेल्या … Read more

Odisha Train Accident – ‘विरोधक तुमच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत’… या प्रश्नावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले,’मी…’

Odisha Train Accident – ओडिशातील बालासोर येथे रेल्वे अपघात झाला आहे. येथे कोरोमंडल एक्सप्रेस अपघातात मृत्यूची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत  २८८ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे आणि सुमारे ९00 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातातील गंभीर जखमी झालेले लोक जीवन मरणाशी झुंज देत आहे.  ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी … Read more