आळंदीतील लाठीचार्ज प्रकरण: आणखी एक व्हिडिओ आला समोर; वारकऱ्यांनी पोलिसांना मागे रेटले

मुंबई : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला गालबोट लागणारा प्रकार समोर आला आहे. रविवारी दुपारी चारच्या सुमारास पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन झटापट झाली. यामध्ये पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता या सर्व प्रकरणातील दुसरी बाजू समोर येत आहे. पोलिसांना रेटून वारकरी पुढे जात असल्याचा एक … Read more

लोकासांगे ब्रह्मज्ञान…! धनंजय मुंडेंकडून करोना नियमांची पायमल्ली; शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा घाट

परळी : राज्यातील अनेक  मंत्री आणि  नेत्यांना करोनाचा विळखा बसला आहे. मात्र सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यातून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. कारण  काल  एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी करोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. काल धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी राजाभाऊ फड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाला. यावेळी कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क दिसत … Read more