सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर; प्रचार फेरीवेळी मुरलीधर मोहोळ यांचा नागरिकांशी संवाद

पुणे – पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली पीएमपी बससेवा आणखी सक्षम केली जाणार आहे. पुणेकरांना सुरक्षित, प्रदूषणमुक्त तसेच परवडणारी पीएमपी सेवा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करू, असे भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. वानवडी, क्लोव्हर व्हिलेज, गंगा सॅटेलाइट, नेताजीनगर, हौसिंग बोर्ड, साळुंखे विहार या परिसरात मोहोळ यांची प्रचारफेरी आयोजित करण्यात … Read more

Pune: पीएमपी बसची दुचाकीसह चार वाहनांना धडक

कोथरूड – एनडीए चौकातून उताराने कोथरूड डेपोच्या दिशेने जात असलेल्या पीएमपी चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बसने समोरील दुचाकीसह तीन ते चार चारचाकी वाहनांना धडक दिली. लोहिया आयटी जैन पार्क समोर शनिवारी (दि. ४) सकाळी अकरा वाजता घडलेला अपघाताचा थरारनाट्यामुळे क्षणभर सगळ्यांचा काळजाचा ठोका चुकला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नसून, एक दुचाकीस्वार जखमी तर … Read more

पिंपरी | धोकादायक पद्धतीने वाहतूक

नाणे मावळ (वार्ताहर) – चैत्र पौर्णिमेनंतर गावागावातील जत्रा-यात्रांना सुरवात होते. नाणे मावळ व तालुक्यात ठिकठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी लागणारे बैलगाडा वाहून नेला जात असून त्याची धोकादायक पद्घतीने वाहतूक केली जात आहे. चैत्र महिना हा तसा जत्रा-यात्रांचा समजला जातो. या जत्रा आणि गाव यात्रांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात मनोरंजनापासून ते … Read more

नगर – ट्रान्सपोर्टचे ऑफीस फोडणारे दोघे जेरबंद एमआयडीसी पोलिसांची कारवाई

नगर – नागापूर एमआयडीसी येथील पूजा ट्रान्सपोर्ट ऑफीस तसेच गोडाऊनचे शटर तोडून चोरी करणारे दोघे सराईत तसेच एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. राहुल महेंद्र मखरे (वय २०, रा.नागापूर), सतीश मछिंद्र शिंदे (वय २९ रा.तपोवन रोड) असे आरोपींची नावे आहेत. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात विशाल राजेंद्र परदेशी यांनी फिर्याद दिली होती. पितळे कॉलनी, एमआयडीसी नागापूर येथील … Read more

PUNE: राज्यातील १९ हजार ७९३ विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा मिळणार

पुणे – बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यातील तरतुदीनुसार १९ हजार ७९३ विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा किंवा भत्ता प्रदान करण्यासाठी ३ ह्जार ३६४ वसतिस्थाने घोषित करण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या या निणर्यामुळे कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही, असा दावाही करण्यात आला आहे. केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा, … Read more

….तर प्रवासी वाहतुकीसाठी चालक मिळणे कठीण

पुणे – एखाद्या अपघातात वाहनचालक दोषी आढळल्यास त्याला दहा वर्षे कारावास, याबाबतचा निर्णय लोकसभेत नुकताच घेण्यात आला. तरी या निर्णयाची अंमलबजावणी करू नये. नवीन कायदा प्रस्तावित करू नये. अन्यथा भविष्यात प्रवासी वाहतुकीसाठी चालक मिळणे कठीण होईल, अशी मागणी राज्याचे वाहन मालक-चालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनाद्वारे केली आहे. भारतीय न्याय … Read more

PUNE: अवैध पार्ट्या, बनावट मद्य वाहतुकीवर नजर

पुणे –  राज्य उत्पादन शुल्क विभागाने थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली असून, अवैध पार्ट्या, बनावट मद्याची वाहतूक विक्री करणार्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी सतरा पथके तैनात केली आहेत. पन्नास अधिकारी आणि सव्वासे कर्मचार्‍यांच्या भरारी पथकांची जिल्ह्यात करडी नजर असणार आहे. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी बहुतांश ठिकाणी मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये प्रशासनाची परवानगी न घेता अनेक … Read more

PUNE: सिंहगडावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई

पुणे – सिंहगडाच्या घाट रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओच्या वायुवेग पथकाने कारवाई केली. त्यामध्ये १३ वाहने दोषी आढळून आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सिंहगडावरील रस्त्यावरून खाली येताना एका मोटारीचा अपघात होऊन १० ते १२ जण जखमी झाले होते. सुदैवाने मोठी हानी टळली होती. त्यावेळी सिंहगडावरील अवैध प्रवासी वाहतूकीकडे आरटीओ आणि वाहतुक पोलिसांचे दुर्लक्ष होत … Read more

अतिक्रमणांवर तब्बल 13 तास कारवाई

पुणे – शहरातील सर्वाधिक वर्दळ आणि दिवसभर वाहतूक कोंडीत सापडलेला नगररस्ता आता सुसाट होणार आहे. महापालिकेच्या पथ विभागाने पर्णकुटी चौक ते आपलं घर या भागात तब्बल साडेसात किलोमीटरच्या रस्त्यावर सोमवारी अनधिकृत बांधकाम तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारी बांधकामे हटवली. सलग तब्बल 13 तास ही कारवाई सुरू होती. या रस्त्यावरील गुंजन चौक, शास्त्रीनगर चौक, रामवाडी चौक, विमाननगर चौक, … Read more

PUNE : मध्यवस्तीत आजपासून वाहतूक मार्गांत बदल

पुणे – गणेशोत्सवात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारपासून (20 सप्टेंबर) मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन सायंकाळी पाचनंतर मध्यभागातील रस्ते वाहतुकीस बंद करुन वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. उत्सवाच्या कालावधीत शिवाजी रस्त्यावरील बेलबाग चौक ते रामेश्‍वर चौक (मंडई) दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. मध्यभागातील वाहतूक … Read more