परदेशात भारतीय जेवण कसं भेटणार भाऊ? ‘या’ टिप्स वापरून तुमचं टेन्शन होईल दूर, वाचा…

Veg Food | Foreign | Travel परदेशात जाण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण अनेक वेळा लोक बजेटमुळे परदेश दौरे पुढे ढकलतात. पण जगभरात असे अनेक देश आहेत जे तुमच्यासाठी बजेट फ्रेंडली असू शकतात. बाली, व्हिएतनाम, दुबई, थायलंड, श्रीलंका असे अनेक देश आहेत, जिथे भेट दिल्याने भारतीय नागरिकांच्या खिशावर फारसा भार पडणार नाही. पण जे शाकाहारी आहेत … Read more

पिंपरी | लग्‍न, यात्रांमुळे एस.टी. बसेस फुल्ल

पवन मावळ {रवी ठाकर} – मावळ तालुक्‍यात प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या गेल्‍या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या तालुक्‍यातील अनेक ठिकाणी यात्रा, उरूस, लग्न समारंभ व इतर कार्यक्रम सुरू आहेत. तसेच निवडणुकीत मतदान करण्‍यासाठीही अनेकजण गावाकडे येत आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील शहर भागातील बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. अनेक प्रवासी तासान्‌तास ताटकळत आहेत. … Read more

महिलांसाठी उपयुक्त ठरणार ‘मेरी सहेली योजना’; ‘या’ पद्धतीने पुरवली जाते सुरक्षा

Meri Saheli Yojana|

Meri Saheli Yojana| अनेकदा महिला सुरक्षित नसल्याचे पाहायला मिळते. त्यातच आता महिलांसाठी सुरक्षित आणि प्रगतीशील वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार प्रत्येक क्षेत्रात अनेक प्रयत्न करत आहे. देशभरात महिलांच्या सुरक्षेसाठी मोदी सरकारकडून एक योजना राबविली जात आहे. त्या योजनेचे नाव ‘मेरी सहेली योजना’ असे असून त्याबाबतची अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. ‘मेरी सहेली योजना’ काय … Read more

बारा तासात दिल्लीहून मुंबईला ! पुढील महिन्यात रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार..

Delhi to Mumbai in twelve hours : आता दिल्लीहून अहमदाबाद आणि मुंबईला जाणे तुलनेत सोपे होणार आहे. कारण या मार्गावरील सर्व हाय स्पीड ट्रेन आणि लक्झरी ट्रेन अशा रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्याची तयारी रेल्वेने केलेली आहे. रेल्वेने मुंबई ते दिल्ली हा रेल्वे ट्रॅकची क्षमता वाढवलेली आहे. त्यामुळे या मार्गावरून आता रेल्वे गाड्या ताशी 160 किलोमीटरच्या … Read more

Atal Setu: अटल सेतू 14 तासांसाठी राहणार बंद, काय आहे नेमकं कारण?

Atal Setu:  जर तुम्ही अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी अटल सेतूवरून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अटल सेतू महामार्ग तब्बल १४ तासांसाठी बंद राहणार आहे. द टाइम्स ऑफ इंडिया आणि एमएमआरडीए यांच्या सहयोगाने रविवार १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ‘लार्सन आणि टुब्रो सी-ब्रिज मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. १७ आणि १८  फेब्रुवारीला … Read more

maruti suzuki electric helicopters । मारुती सुझुकीची मोठी घोषणा ! गाड्यांनंतर आता बनवणार इलेक्ट्रिक हेलिकॉप्टर, भारत होणार लॉन्च….

maruti suzuki electric helicopters । ऑटो कंपनी मारुती सुझुकीने एक मोठी घोषणा केली आहे. आता कंपनी वाहनांसह विमान प्रवासात उतरणार आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मारुती सुझुकी तिच्या जपानी उपकंपनी सुझुकीच्या सहकार्याने इलेक्ट्रिक हेलिकॉप्टर तयार करेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मारुतीने विकसित केलेले इलेक्ट्रिक एअर हेलिकॉप्टर ड्रोनपेक्षा मोठे पण पारंपरिक हेलिकॉप्टरपेक्षा लहान असेल, ज्यात पायलटसह किमान … Read more

‘ही वेळ कोणावरच येऊ नये’; आदेश बांदेकरांनी सांगितला प्रवासादरम्यानचा अनुभव

Adesh Bandekar: अभिनेते आदेश बांदेकर ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे मागील अनेक वर्षांपासून सूत्रसंचालक आहेत. या शोमुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. मात्र सध्या आदेश बांदेकर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांनी नुकताच प्रवासादरम्यान आलेला एक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आदेश बांदेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर … Read more

PUNE: नवीन वर्षात नागरिक मेट्रोवर मेहेरबान

पुणे – मेट्रोसाठी नवीन वर्ष आनंदाची बातमी घेऊन आले असून, नागरिक मेट्रोतून प्रवास करण्यास पसंती देत असल्याचे दिसत आहे. मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या जानेवारी २०२४ मध्ये दरदिवशी सरासरी ५६ हजार ६३३ झाली आहे. ६ मार्च २०२२ मध्ये मेट्रोची सेवा वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर होती. त्यानंतर दरदिवशी प्रवासी संख्या केवळ २ हजार ५८२ होती, … Read more

PUNE: अमरावती-सातारा मार्गावर अनारक्षित विशेष ट्रेन

पुणे – प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी अमरावती ते सातारा मार्गावर २ फेऱ्यांसाठी अनारक्षित विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती-सातारा (ट्रेन क्रमांक ०११५५) ही विशेष ट्रेन दि. २३ जानेवारी रोजी अमरावती येथून सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी सातारा येथे पोहोचणार आहे. सातारा-अमरावती (ट्रेन क्रमांक ०११५६) ही विशेष … Read more

PUNE: सलग चौथ्या दिवशी खराब हवामानामुळे पुण्यातील 5 विमान उड्डाणे रद्द

पुणे –  थंडीचा वाढता कडाका आणि सकाळी पडत असलेल्या दाट धुक्यामुंळे रस्ते वाहतुकीसह हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सलग चौथ्या दिवशी पुण्यातून येणारी आणि जाणारी पाच विमाने रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आजही प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. उत्तरेत पडलेल्या दाट धुक्यांचा परिणाम विमान सेवेवर झाला असून, दररोज दिल्ली, अलाहाबाद, वारानसी यासह उत्तर भारतात … Read more