Summer Travel Tips : उन्हाळ्यात प्रवास करायचा असेल तर बॅगेत ‘या’ गोष्टी नक्की ठेवा; अन्यथा होईल मोठे नुकसान

Summer Travel Tips : मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु होऊन आता बरेच दिवस झाले असून, कौटुंबिक सहलीचेही बेत आखले जात आहेत. लोक आपल्या परिवारासोबत मे-जून महिन्यात कुठेतरी प्रवास करण्याचा बेत करतात. कुठे जायचे याचे अनेक दिवस आधीच नियोजन केले जाते. प्रवास सुखकर करण्यासाठी लोक सीट आणि हॉटेल बुकिंग करतात. पण बरेचदा लोक व्यवस्थित पॅकिंग करायला विसरतात. … Read more

स्वादिष्ट फूड, शॉपिंग आणि बरंच काही… जयपूरची नाईट लाईफ अनुभवायची आहे, मग ‘या’ 3 गोष्टी नक्की पाहा !

Jaipur Night Life : ज्यांना ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायची आवड आहे  त्यांनी एकदा ‘जयपूर’ला नक्की भेट द्यावी. येथे अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत ज्यांचे सौंदर्य तुम्हाला भुरळ घालण्यास पुरेसे आहे. मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागताच सर्वजण कुठेतरी फिरण्याचे नियोजन करू लागतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जयपूरची ही ठिकाणे … Read more

महाराष्ट्रातील एकमेव जंगल जे रात्रीच्या अंधारात जादुई दुनियेचा अनुभव देते; आयुष्यात एकदा इथं नक्की भेट घ्या !

Bhimashankar Wildlife Reserve : तुम्ही अनेक जंगलांच्या कथा ऐकल्या असतील. पण तुम्हाला अशा जंगलाबद्दल माहिती आहे का, जे रात्री चमकते? महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात स्थित भीमाशंकर वन्यजीव राखीव हे असेच एक ठिकाण आहे, जिथे तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला मिळेल. त्याचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. पण येथील रात्रीचा नजारा पाहण्यासारखा आहे. येथे केवळ शेकोटीचा प्रकाशच नाही तर … Read more

रॉयल बंगाल टायगर आणि मनमोहक निसर्ग…. रोमांचक प्रवासाची आवड असेल तर ‘सुंदरबन’ला नक्की भेट द्या; असा करा सहलीचा प्लॅन….

sundarbans national park : सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल म्हणून ओळखले जाते. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यात आहे. सुंदरबन नॅशनल पार्क हे व्याघ्र अभयारण्य आणि बायोस्फीअर रिझर्व देखील आहे. हे ठिकाण बंगाल टायगरचे सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. सुंदरबन हे खारफुटीचे जंगल म्हणून जगभर ओळखले जाते. ब्रह्मपुत्रा, … Read more

आता थेट स्वतःच्या गाडीने करा विदेश वारी; ‘या’ देशातील बाय रोड प्रवासाचा मार्ग एकदा पाहाच…

foreign trip by car । परदेशात जाण्याची इच्छा कोणाला नसते? प्रत्येकजण कधीतरी परदेश दौऱ्यावर जाण्याचे स्वप्न बाळगतो. पण परदेशात जाण्यासाठी सर्वात महागडी गोष्ट म्हणजे विमानाचे तिकीट. पण उड्डाण न करता परदेशी सहलीचा आनंद लुटता येईल असे आम्ही तुम्हाला सांगितले तर तुम्हाला धक्का बसेल पण हे खरे आहे. आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगतो जिथे जाण्यासाठी तुम्हाला … Read more

Hot Air Balloon Ride । होय, तुम्ही.. भारतात हॉट एअर बलून राईडवर जाऊ शकता; ‘ही’ आहेत देशातील सर्वोत्तम ठिकाणे….

Hot Air Balloon Ride । लोकांना प्रवास करणे आणि काही हटके, आव्हानात्मक गोष्टींचा आंदण घेणे फार आवडते. ‘हॉट एअर बलून राईड’ हा देखील या उपक्रमांपैकी एक आहे. तुम्हालाही हॉट एअर बलून राईडचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही भारतात अनेक ठिकाणी याचा आनंद घेऊ शकता. या हॉट एअर बलून राइडचा तुम्ही कुठे आनंद लुटू शकता ते … Read more

Travel Plans : सोलो ट्रिपचा प्लान करताय? गुलाबी थंडीत ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या !

Holiday Travel Plans – काहींना कुटुंबासोबत तर काहींना मित्रांसोबत प्रवास करायचा असतो, पण काही लोक असे असतात ज्यांना सगळीकडे एकट्याने फिरायला आवडते. अशा लोकांना ‘सोलो ट्रिप लव्हर्स’ असं म्हणतात. सोलो ट्रिपला जाण्याची एक वेगळीच मजा असते आणि त्याच बरोबर तुम्हाला एक वेगळा अनुभव देखील मिळतो. ज्याद्वारे तुम्ही अनेक गोष्टी एक्सप्लोर करू शकता. सध्या सुट्टीचा हंगाम … Read more

गंगा आरती पासून ते दही-चटणी वाले गोलगप्पा… बनारसला फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, तर ‘ही’ बातमी आत्ताच वाचा…

varanasi travel – ‘बनारस’ (banaras) ज्याला भगवान शिवाचे (mahadev) सर्वात आवडते शहर म्हटले जाते, ते पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही अद्भुत आहे. बनारसमध्ये काशी विश्वनाथ मंदिर आहे, जे पाहण्यासाठी लोक दूरवरून याठिकाणी येतात. बनारसला (banaras) भारताची आध्यात्मिक राजधानी म्हटले जाते. वाराणसी हे जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे, जे हजारो वर्षांपासून ज्ञान आणि संस्कृतीचे केंद्र आहे. येथे आयुर्वेदाचा … Read more

Konark Sun Temple : गुलाबी थंडीत फिरायला जाण्याचा विचार करताय? तर ‘कोणार्क सूर्य’ मंदिराला नक्की भेट द्या.!

Konark Sun Temple : ‘कोणार्क’ (Konark Sun Temple) हे बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसलेले आहे, जे सूर्य मंदिरामुळे जगभर प्रसिद्ध आहे. ओडिशातील कोणार्क हे त्याच्या ऐतिहासिक महत्त्वासाठीही ओळखले जाते. हे मंदिर 12व्या शतकातील राजा नरसिंह देव प्रथम यांनी बांधले होते. सुमारे 800 वर्षे जुने मंदिर आजही देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करते. जर तुम्ही हिवाळ्यात कुठेतरी भेट देण्याचा … Read more

Travel Tips : मुलींनो सोलो ट्रिप प्लॅन करताय ? मग ‘या’ गोष्टींची नक्की काळजी घ्या, अन्यथा होईल….

पुणे – काहींना कुटुंबासोबत तर काहींना मित्रांसोबत प्रवास करायचा असतो, पण काही लोक असे असतात ज्यांना सगळीकडे एकट्याने फिरायला आवडते. अशा लोकांना ‘सोलो ट्रिप लव्हर्स’ असं म्हणतात. सोलो ट्रिपला जाण्याची एक वेगळीच मजा असते आणि त्याच बरोबर तुम्हाला एक वेगळा अनुभव देखील मिळतो. ज्याद्वारे तुम्ही अनेक गोष्टी एक्सप्लोर करू शकता. मुलींनीही सोलो ट्रिपला जावे पण … Read more