इम्रान-बुशरा बिबी यांना विदेश प्रवासाला बंदी

प्रमुख 80 नेत्यांनाही “नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकले इस्लामाबाद – पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांच्यासह तब्बल 80 जणांना विदेश प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. या सर्वांना “नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्यात आले आहे, असे पाकिस्तानमधील डिजिटल माध्यमांनी म्हटले आहे. मात्र, पाकिस्तानच्या सरकारी सूत्रांकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन प्रसिद्धीस देण्यात आलेले … Read more

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले शाहबाझ शरीफ यांना विदेश प्रवासास बंदी

इस्लामाबाद, दि. 17 – पाकिस्तानातील प्रमुख विरोधी नेते आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाचे नेते शाहबाझ शरीफ यांना पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रशासनाने विदेश प्रवासास बंदी घातली आहे. शाहबाझ शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. वैद्यकीय उपचारांसाठी विदेशात जाण्याची परवानगी शरीफ यांना नाकारण्यात आली आहे आणि त्यांचे नाव “नो फ्लाय लिस्ट’मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या महिन्याच्या … Read more