पुणे जिल्हा : आंबेगावच्या आदिवासी भागात शेती मशागतीला वेग

डिंभे – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात सध्या पावसाळयापूर्वीच्या शेतीच्या मशागतीच्या कामांसोबतच घरे शेकारणीच्या कामांनीही वेग घेतला असून भिमाशंकर, आहुपे, पाटण, कोंढवळ या भागात ही कामे उरकण्यासाठी लगभग सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भाग हा मुसळधार अतिवृष्टी पावसासाठी ओळखला जातो. त्यामुळे या भागात पावसाळा सुरू होण्यापूर्वी घरांची कौले बदलून नवीन … Read more

हिंगोली : देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी बनवल्या राख्या

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – शाळा म्हणजे संस्काराचे केंद्र, याच ठिकाणी कृतज्ञता, देशभक्ती, बंधूभाव, राष्ट्रभक्ती, संवेदनशीलता ही शैक्षणिक मूल्य बालमनावर शालेय जीवनातच बिंबवली जातात, असेच नाविन्यपूर्ण उपक्रम कळमनुरी तालुक्याती आदिवासी बहूल भागातील मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालय, कवडा या शाळेत दरवर्षी राबवल्या जातात. सहज उपलब्ध साहित्याचा कलात्मक दृष्टिकोनातून वापर करून दरवर्षी अनोख्या प्रकारे “एक राखी सैनिकासाठी” … Read more

‘जुन्नर’च्या आदिवासी भागातील तरुणाची ‘यूपीएससी’ परीक्षेत गगन भरारी

जुन्नर  – तालुक्यातील आदिवासी भागातील शिरोली पूर गावातील व सध्या वाई येथे वास्तव्यास असणाऱ्या सचिन देवराम लांडे याने नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. त्यांना (All India Rank) AIR ५६६ मिळाली आहे. संबंध पुणे जिल्ह्यात आदिवासी भागातून यूपीएससी परीक्षेत यश मिळवणारा सचिन हा बहूधा पहिलाच व्यक्ती असावा. सचिनच्या या यशात त्याचे … Read more