पेसासारख्या कायद्यांमुळे आदिवासी विकासाला गती – राज्यपाल कोश्यारी

नाशिक  : आदिवासी विकास योजनांमधून विकासाचे काम सुरू आहे, पेसासारख्या कायद्यांनी त्याला गती मिळाली आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घेऊन विकास साधावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे. कळवण तालुक्यातील गुलाबी गाव (भिंतघर) येथील एकात्मिक आदिवासी जिल्हा प्रकल्पाच्या जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत बांधलेल्या आदिवासी … Read more

वनहक्क प्राप्त धारकांना बॅंकांकडून कर्ज मिळणार

मुंबई : वनहक्क प्राप्त धारकांना बॅंकेकडून कर्ज मिळणार असल्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यात वनहक्क धारकांना कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याने मंत्री तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. वैयक्तिक वनहक्क प्राप्त धारकांना बॅंकाकडून कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी शासन परिपत्रक काढण्यात आले होते. मात्र, बॅंका … Read more