पुणे जिल्हा : चांडोली येथे ट्रकच्या धडकेने एकाचा मृत्यू

– मंचर पोलिसांनी घेतले ट्रकचालकाला ताब्यात मंचर – चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील गाव कारभारी प्रभाकर काशिनाथ थोरात यांचे कळंब (ता.आंबेगाव) येथे रविवार, दि. ९ रोजी दुपारी पायी चालत असताना अपघाती निधन झाले. अपघात करणाऱ्या ट्रकचालकाला मंचर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चांडोली बुद्रुक वेताळ मळ्यातील प्रभाकर काशिनाथ थोरात हे कळंब येथील हॉटेल इंद्रसमोर चांडोली बुद्रुक … Read more

समोरासमोर धडक बसल्याने इको कार व ट्रकचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू एक गंभीर जखमी

वाघोली (प्रतिनिधी) : इको कार व ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना लोणीकंद-केसनंद अष्टविनायक रस्त्यावर रविवारी (दि.२८) सायंकाळी उशिरा सव्वा सातच्या सुमारास जोगेश्वरी मंदिरासमोर घडली. या अपघातात सणसवाडी परीसरातील तिघांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला असून आणखी एकाची प्रकृती गंभीर आहे. गणेश सुखलाल जाधव (वय ३५), विनोद तुकाराम भोजणे … Read more

Pune Accident: ट्रकच्या धडकेत महिलेसह सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, नऱ्हे भागातील घटना

Pune Accident : कोल्हापूरला जाण्यासाठी खासगी बसची वाट पाहणाऱ्या आजी आणि नातीला आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री भूमकर ब्रिज-नऱ्हे भागात घडली. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. शितल सिद्धराम पाटील (वय-४२), अबोली सुरज शेटके (वय-६) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आजी आणि नातीचे नाव आहे. याबाबत रोहन पाटील ( १९, रा. नऱ्हे) … Read more

मिरज -सोलापूर हायवेवर अपघात; ऊस तोडणी कामगारांच्या ट्रॅक्टरला ट्रकने उडवले

सोलापूर – मिरज – सोलापूर हायवेवर ट्रकने ऊसतोड कामगारांना दिलेल्या धडकेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 10 जण गंभीर जखमी झालेत. हे कामगार ऊसतोडणीचे काम संपवून घराकडे परतत होते. तेव्हा ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. मृतांपैकी 3 जण चिखलगीचे, तर 1 जण शिरनांदगीचा रहिवाशी आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, ही घटना नागपूर -रत्नागिरी महामार्गावरील कवठेमहांकाळ … Read more

nagar | माका येथे ट्रकच्या धडकेत शाळकरी मुलीचा मृत्यू

सोनई (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील माका येथे ट्रकच्या धडकेत शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दि. २६ मार्चच्या सकाळी १० वाजेच्या सुमारास कार्तिकी गोकुळ भताणे (वय १२) ही पांढरीपूल ते शेवगाव रोडवरून शाळा सुटल्यावर सायकलवरून घराकडे जात असताना ट्रक ( १४ ई एम ७९२७) ने मागील बाजूने जोराची धडक दिल्याने यात ती गंभीर जखमी होऊन … Read more

पिंपरी | नदीपात्रात भराव टाकणा-यांना पालिकेचा दणका

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील हायवा, टिपर, ट्रक, टेम्पो, ढंपरमध्ये भरुन आणलेला राडारोडा राजरोसपणे नदी पात्रात टाकला जात आहे. यामुळे नदीचे पात्र अरुंद होत असून पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका ओढवण्याची भिती वाटू लागली आहे. याकडे राज्याच्या पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने राडारोडा टाकणा-यांना अधिकचे बळ मिळत आहे. याची तक्रार प्राप्त होताच महापालिकेच्या … Read more

satara | फसवणूक करून नेलेला ट्रक गुजरातमधून जप्त

वाई, (प्रतिनिधी) – थकीत कर्ज भरण्याचा करार करून, नेलेला अशोक लेलँड दहा टायर ट्रक वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गुजरातमधील जामनगर येथून ताब्यात घेतला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, थकीत कर्ज भरण्याचा करार करून अब्दुल कादीर सय्यद याने अशोक लेलँड ट्रक (एमएच-11-एएल-7542) 21 सप्टेंबर 2020 रोजी तक्रारदाराकडून ताब्यात घेतला. मात्र, कर्जाचे दोन हप्ते … Read more

पुणे जिल्हा | शिरुरमध्ये एसटीच्या मालट्रकला आग

सविंदणे, (वार्ताहर)- शिरूर -पुणे रस्त्यावर शिरूरजवळील बोऱ्हाडे मळ्यात मालवाहतूक करणारी एसटी महामंडळाची मालट्रक (महाकार्गो बस) जळून खाक झाली. यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. शुक्रवारी (दि. ९) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तीन तासांहून अधिक काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाल्याने वाहनांची रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. पिंपरी- चिंचवड आगाराची ही महाकार्गो बस चाकण येथून ऑईलचे … Read more

Uttar Pradesh Car Fire : उत्तर प्रदेशात भीषण अपघात ; ट्रकच्या धडकेत कार झाली लॉक अन् चिमुकल्यासह ८ जणांचा होरपळून मृत्यू

Uttar Pradesh Car Fire : उत्तर प्रदेशातील भोजीपुराजवळ एका कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बरेली-नैनिताल महामार्गावर ट्रक आणि कारचा अपघात झाला असून या अपघातात एका लहान मुलासह आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. कारमधील सर्वजण एका लग्नाला उपस्थित राहून आपल्या घरी परतत होते. दरम्यान, ट्रकने धडक दिल्यानंतर अपघातग्रस्त कारने … Read more

PUNE : शिंदवणे घाटात ट्रक उलटून एकाचा मृत्यू

उरुळी कांचन – शिंदवणे घाटातून चाकण या ठिकाणी कोंबडी खाद्य घेऊन निघालेला ट्रक उलटून झालेल्या अपघातात चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. त्याची मैत्रीण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. 26) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. रामेश्वर लक्ष्मण शिंदे (वय 21, रा. शेलू, जि. परभणी) असे मृत्यू झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. पायल शेख (वय- 23, रा. … Read more