हळदीतील ‘या’ तत्वामुळे ती बनते बहुगुणी !

आपल्या जीवनात ‘हळद’ या अन्नघटकाची उपयुक्तता किती आहे, हे वेगळे सांगायला नको. लग्नकार्य असो किंवा रोजचा स्वयंपाक, हळदीशिवाय अपूर्णच. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हळदीचे सेवन करणे किती फायद्याचे असते हे तर आपण पिढ्यानपिढ्या अनुभवलो आहोत. हळद ही कोणत्या तत्वामुळे इतकी गुणकारी बनते, याची उत्सुकता आपल्याला असणारच. त्या तत्वाचे नाव आहे, ‘करक्युमीन’! आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की … Read more